PFI WorldWide Network

PFI WorldWide Network PFI Worldwide Network 7th Annual General Meeting in Riga, Latvia.
27th - 1st of May, 2016

13/01/2026

भारतीय संस्कृती आणि मूल्यांचा वारसा जगभरात जतन करून भारताची मान उंचावणाऱ्या माझ्या सर्व प्रवासी भारतीय बांधवांना प्रवासी भारतीय दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

13/01/2026

विकासपुरुष, देवा भाऊ
वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी छेडा नगर सिग्नल जवळ २ उड्डाणपूलांची निर्मिती.
छेडा नगर जंक्शनवरील भीषण वाहतूक कोंडी कमी झाली.

13/01/2026
13/01/2026
13/01/2026
13/01/2026

विश्व हिंदी दिवस की आप सभी को हार्दिक शुभकामनाएँ।

13/01/2026

वर्सोवा प्रभाग क्रमांक ५९ च्या सर्व माननीय नागरिकांना सादर आमंत्रण
* #जाहिर_सभा*

🗓️ शनिवार, १० जानेवारी २०२६
⏰ सायंकाळी ६.०० वा.
📍 सांस्कृतिक भवन, वेलकम बॅनरूट हॉल
योजना नगर, गणेश मंदिर जवळ, डोंगरी गल्ली
वर्सोवा कोळीवाडा – प्रभाग ५९

चला एकत्र येऊ…
आपल्या वॉर्डच्या विकासासाठी, स्वच्छतेसाठी आणि सबलीकरणासाठी
माझं मत भाजपाला – वॉर्ड ५९ च्या उज्ज्वल भविष्यासाठी!

आपली उपस्थिती हीच आमची ताकद!
🌸 चला कमळ फुलवूया!! 🌸

Address

Riga

Alerts

Be the first to know and let us send you an email when PFI WorldWide Network posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to PFI WorldWide Network:

Share