आपली लालपरी

आपली लालपरी आपल्या सर्वाची लाडकी लालपरी,
महाराष्ट्रची लोकवाहिनी
आम्ही घेउन आलो आहोत मनोरंनाबरोबरच माहिती

कोणता बस स्थानक आहे...   #एसटी    #प्रवास     Travelguru महाराष्ट्र राज्य परिवहन Marathi Communities Maximum City: Mumba...
15/08/2026

कोणता बस स्थानक आहे...

#एसटी #प्रवास

Travelguru महाराष्ट्र राज्य परिवहन Marathi Communities Maximum City: Mumbai Sony मराठी Facebook Travel Channel

15/08/2026

#मराठीसाहित्य #मराठीकविता #पहिलेप्रेम #आठवण #प्रेम Pune Times Marathi Communities Maximum City: Mumbai TV9 Marathi

15/08/2026

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
#एरंडोल #खानदेश #एसटी
Marathi Communities Travelguru मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य Maximum City: Mumbai

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ  #15ऑगस्ट  #स्वतंत्रभारत       Marathi Communities Travelguru मराठी एकीकरण समिती -...
15/08/2026

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
#15ऑगस्ट #स्वतंत्रभारत
Marathi Communities Travelguru मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य Maximum City: Mumbai Facebook

उमरगा - बोरिवली नॅन्सी कॉलनी उमरगा आगार धाराशिव विभाग  #उमरगा  #बोरिवली  #पनवेल
14/08/2026

उमरगा - बोरिवली नॅन्सी कॉलनी

उमरगा आगार धाराशिव विभाग
#उमरगा #बोरिवली #पनवेल

14/08/2026

राजमाता जिजाऊ

तुळजापूर आगार धाराशिव विभाग

#एसटी
Travelguru Marathi Communities Maximum City: Mumbai Facebook Travel.gc.ca - Travel advice from the Government of Canada श्री तुळजा भवानी - तुळजापूर

आवडेल तेथे प्रवास भाग 3सकाळचे 09.30 होत आले होते ऊन चांगलाच वाढला होता. त्यात हा उंच असा रायगड चांगलीच परीक्षा घेत होता....
14/08/2026

आवडेल तेथे प्रवास भाग 3

सकाळचे 09.30 होत आले होते ऊन चांगलाच वाढला होता. त्यात हा उंच असा रायगड चांगलीच परीक्षा घेत होता. वाटेत एक दोन वाटाडे दिसत होते. मजल दरमजल करत हळू हळू चालत होतो.
रायगड चढत असताना एक गोष्ट आवर्जून सांगतो की जे वर प्राधिकरणाचे काम चालू आहे ना त्यासाठी गाढव (खेचर) हे साहित्य वर घेऊन चालत होते. हे पण कोणत्या मावळ्यापेक्षा कमी नाहीत.
गडावर पोहोचलो शिरकाई देवी च दर्शन घेतला नंतर होळीचा माळ, गंगासागर तलाव करत महाराजांचे दर्शन घेतले सदर, अष्टप्रधानांचे वाडे, दरबार आज पण परत एकदा आपल्याला इतिहासात घेऊन जातात.
आता उत्सुकता होती ती जगदीश्वरच दर्शन घेण्याची बाराजपेठेतून जाताना टकमक टोक आणि श्री जगदीश्र्वराचे मंदिर लांबून दिसते.
जास्त गर्दी नसल्यामुळे सर्व गोष्टी शांत पणे आणि जवळून बघता आल्या. दर्शन घेतला आणि थोडा वेळ विश्रांती घेतली. रायगड वर एवढ्या उन्हात पण थंड हवेची झुळूक आज पण या गडावर महाराज असल्याची जाणीव करून देते.
शक्य होईल तेवढा रायगड बघून झाल्यामुळे गड पायी उतरून जायचं ठरवलं रोप वे चा पर्याय होता पण म्हणलं रायगड पायी उतरून जाणून घ्यायच.
शेवटी एकदा हात जोडून महाराजांना नमस्कार केला आणि लवकर परत येतो म्हणून निरोप घेतला.
गड उतरत असताना एक झोपडी सारख दुकान दिसलं तिथे आजी कोकम सरबत लिंबू सरबत विकत होत्या. एवढी उष्णता त्यात दुपार झालेली आजी ला म्हणलं 2 ग्लास सरबत तयार करा. आजी नी मस्त थंडगार सरबत दिला एका मागे एक 2ग्लास पिलो तेव्हा कुठ बरं वाटलं. मग आजी ला विचारलं की आज होळी आहे तर होळीच्या माळावर अजून होळी का नाही. आजी म्हणल्या संध्याकाळी गडावर होळी पेटवली जाते.
श्रीमान रायगड च्या आठवणी घेऊन कधी गड उतरलो कळलं पण नाही. आणि शेवटी पायरी आली परत एकदा डोकं टेकवून पायरी वर नमस्कार केला आणि फिरून तो पूर्ण अजस्त्र असा श्रीमान राजधानी रायगड डोळ्यात साठवून घेतला.
पूर्ण गड फिरून खाली आल्यावर कळलं महाराजांनी हा गड का राजधानी म्हणून निवडला.
बस स्टॉप वर आलो आणि 15 मिनिटांनी महाड कडे जाणारी एक लोकल बस भेटली.
कंडक्टर साहेबाना पास दाखवला त्यांनी पास जुन्या पद्धतीने पंच केला आणि मी असा खिडकीतून बाहेर रायगड दिसतो का ते बघतच राहिलो आणि खिडकीतून येणाऱ्या थंड हवे मुळे कधी डोळा लागला कळलं नाही... भाग 4 क्रमशः..

#रायगड #लिखाण #मराठीसाहित्य #भटकंती ゚

Raigadh - रायगड Marathi Communities Maximum City: Mumbai मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य Travelguru

मेहकर - अक्कलकोट मेहकर आगार बुलढाणा विभाग मार्ग - लोणार - मंठा - पाथरी - माजलगाव - तेलगाव - धारुर - केज - कळंब - येरमाळा...
13/08/2026

मेहकर - अक्कलकोट

मेहकर आगार बुलढाणा विभाग
मार्ग - लोणार - मंठा - पाथरी - माजलगाव - तेलगाव - धारुर - केज - कळंब - येरमाळा - धाराशिव - तुळजापूर - सोलापूर

वेळ - मेहकर मधून रोज सकाळी 07.30 वाजता

#मेहकर #बुलढाणा #अक्कलकोट #सोलापूर
Travelguru अक्कलकोट लोणार सरोवर बुलढाणा Marathi Communities मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य

धाराशिव - कोल्हापूर धाराशिव आगार धाराशिव विभाग धाराशिव शहर कोल्हापूर श्री विठ्ठल-रूक्मिणी देवस्थान, पंढरपूर       एसटी प...
13/08/2026

धाराशिव - कोल्हापूर

धाराशिव आगार धाराशिव विभाग
धाराशिव शहर कोल्हापूर श्री विठ्ठल-रूक्मिणी देवस्थान, पंढरपूर एसटी प्रेमी महाराष्ट्र Lalpari Pravasi Travelguru Marathi Communities Maximum City: Mumbai मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य Sony मराठी

13/08/2026

#एसटी एसटी प्रेमी महाराष्ट्र Lalpari Pravasi Marathi Communities मराठी एकीकरण समिती - महाराष्ट्र राज्य Travelguru

Address

Main Road
Tuljapur
415601

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपली लालपरी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share