ह्या गोजिरवाण्या जगात

ह्या गोजिरवाण्या जगात दु:खांना थोड बाजुला ठेऊन टेन्शन घालवा ढगात ! आमच्यासोबत आनंद शोधा ह्या गोजिरवाण्या जगात !!
(270)

FaceBook Verified Page █║▌│█│║▌║││█║▌│║█║▌
© Verified Official Page™ 2022 All Rights Reserved.




ह्या गोजिरवाण्या जगात : इथे खूप काही मिळेल... विनोद... चारोळ्या ... कविता ... गाणी ... प्रतिमा ... चालू घडामोडी ..... बरेच काही ...


दु:खांना थोड बाजुला ठेऊन टेन्शन घालवा ढगात ! आमच्यासोबत आनंद शोधा ह्या गोजिरवाण्या जगात !!

स्थापना : १६/१२/२०११

06/11/2024
06/08/2024

खालील विडिओ पहा आणि तुमचे मत द्या

विडिओ कंमेंट मध्ये

Phe Phe falls, Meghalaya 🇮🇳❤
23/06/2024

Phe Phe falls, Meghalaya 🇮🇳❤

23/06/2024

ती आणि तो.
दोघेच.

सूर्य मावळताना समुद्रकिनारी बसले होते.
शांत एकदम.

समुद्राच्या लाटांचा तेवढा आवाज येत होता.
बराच वेळ असा गेला.

मग शेवटी न राहवून तिने त्याला विचारलेच.
"का रे, एवढा शांत का??
काही बोलत का नाहीस?"

त्याने काही क्षण तिच्या डोळ्यात पाहिले आणि
शांत पणे किनार्यावरच्या वाळूत लिहिले...
"तोंडात mawa आहे"

सप्तश्रृंगी देवी
24/05/2024

सप्तश्रृंगी देवी

पुणे
29/04/2024

पुणे

हिरो आणि हिरोइन्स च्या फोटोंना  १०००० लाईक देणार्‍या भारतीयांनो ह्या शहिदांना  किती लाईक देणार ?|| भगतसिग राजगुरू आणि सु...
23/03/2024

हिरो आणि हिरोइन्स च्या फोटोंना १०००० लाईक देणार्‍या भारतीयांनो ह्या शहिदांना किती लाईक देणार ?

|| भगतसिग राजगुरू आणि सुखदेव अमर रहे ||

शत:दा प्रणाम __/\__

Address

Thane West

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ह्या गोजिरवाण्या जगात posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share