Dolphin Boating Club Ratnagiri Backawater Safari

Dolphin Boating Club Ratnagiri Backawater Safari Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dolphin Boating Club Ratnagiri Backawater Safari, Boat Service, Shri Madhopur.

POST AFTER LONG TIME LOVE YAMAHA RX100.   #
05/04/2024

POST AFTER LONG TIME LOVE YAMAHA RX100. #

16/05/2022

BACKWATER RIDE RATNAGIRI CONTACT 9822165165

SPEND U R QUALITY TIME WITH US DOLPHIN BOATING CLUB     SAFARI. *RATNAGIRI*रत्नागिरी च्या बॅक वॉटर मध्ये अविस्मरणीय बोटि...
15/12/2020

SPEND U R QUALITY TIME WITH US DOLPHIN BOATING CLUB SAFARI. *RATNAGIRI*

रत्नागिरी च्या बॅक वॉटर मध्ये अविस्मरणीय बोटिंग अनुभवा.... डॉल्फिन बोटिंग क्लब बरोबर....आजवर कधीहि न पाहिलेली रत्नागिरी अनुभवा.... live मच्छिमारी बरोबर....खाडीतील मासे...आणि मच्छिमारांचे जीवन अनुभवा..... कोकणच्या निसर्गाच अनोख रूप जे तुम्ही कधीच अनुभवलं नसेल...अनेक छोटी छोटी बेट... त्यावरील असंख्य पक्षी....पक्षांचा इतका किलबिलाट की दोन फुटावरून एकमेकांचा बोलण्याचा आवाज ही येणार नाही...सूर्यास्ताला समुद्र- खाडीच्या संगमावरून निसर्गाच्या आकाशातील मुक्त रंगांची उधळण पहा... रत्नागिरीत तुम्हाला ही सफर घडवते डॉल्फिन बोटिंग क्लब...
9822165165

❤️Valentine special❤️ 3 🕒 Hours safari  rates 🛶 hurry book ur rides now ,9822165165
11/02/2020

❤️Valentine special❤️ 3 🕒 Hours safari rates 🛶 hurry book ur rides now ,9822165165

आजवर जगासमोर न आलेली रत्नागिरी आम्ही तुम्हाला दाखवतो...आम्ही वेगळं काहीच करत नाही ... तुम्हाला  या सफरीत या देवभूमीच सौं...
13/01/2020

आजवर जगासमोर न आलेली रत्नागिरी आम्ही तुम्हाला दाखवतो...आम्ही वेगळं काहीच करत नाही ... तुम्हाला या सफरीत या देवभूमीच सौंदर्य बघायची एक नवी नजर देतो....फणसासारख्या गोड असणाऱ्या कोकणी माणसासारखे आपुलकीचे चार शब्द बोलतो ...आणि पाहुणे म्हणून आलेल्या प्रत्येकाची काळजी घेतो ....म्हणूनच डॉल्फिन बोटिंग वर सफर अनुभवलेल्या प्रत्येकाच्या तोंडून नकळत हे शब्द निघतात...जे आम्ही काय करतो हे सांगण्यासाठी पुरेसे असतात.....

रत्नागिरीच बॅक वॉटर आमच्या बरोबर अनुभवा....

डॉल्फिन बोटिंग क्लब
रत्नागिरी
9822165165

कोकणात रत्नागिरीत येताय तर इथे आवर्जून भेट द्या.....रत्नागिरी आल्यावर लोकमान्य टिळक जन्मस्थान..रत्नदुर्ग किल्ला...थिबा प...
21/12/2019

कोकणात रत्नागिरीत येताय तर इथे आवर्जून भेट द्या.....

रत्नागिरी आल्यावर लोकमान्य टिळक जन्मस्थान..रत्नदुर्ग किल्ला...थिबा पॅलेस अशा एक ना अनेक जागा आहेत. पण आता रत्नागिरीच्या तरुण मंडळींनी सुरू केलेला डॉल्फिन बोटिंग क्लब तुम्हाला यापूर्वी जगासमोर न आलेले रत्नागिरी च
रूप दाखवत आहेत..थिबा पॉईंट वरून दिसणारे रत्नागिरी चे बॅक वॉटर आता प्रत्यक्ष अनुभवाने शक्य झाले आहे....किनाऱ्यावरील मच्छिमारांची दाटीवाटीने उभी असलेली घर..वाऱ्यावर डोलणार्या माडापोफळीच्या बागा... बॅक वॉटर मध्ये सुरू असलेली live मच्छिमारी ..अशी रत्नागिरी ची यापूर्वी न अनुभवलेली रूप पाहून थक्क व्हायला होतं. बच्चे कंपनी असो की वयोवृद्ध सगळेच जण ही सफर एन्जॉय करतात..रत्नागिरीच्या या बॅक वॉटर सफारी चा अविस्मरणीय भाग असतो तो सूर्यास्ताच्या वेळी होणार पक्षांच्या थव्याचं दर्शन...बॅक वॉटर च्या मध्यभागी असलेल्या आयलँड वर सायंकाळी हजारो पक्षी उतरतानाच विलोभनीय दृश्य यावेळी अनुभवता येत....या बॅक वॉटर मधील आयलँड ला फेरी मारताना या पक्षांच्या किलबिलाटात आपल्याला शेजारी बसलेल्या माणसाचं बोलणं ही ऐकू येत नाही...

आणि हो तुम्ही सायंकाळी उशीरा या सफरी वर निघालात तर रात्रीच्या अंधारात ही सफर वेगळा अनुभव देते...डॉल्फिन बोटिंग क्लब ची मंडळी आपल्या साठी मस्त व्हेज नॉन व्हेज जेवणाचा बेत करतात...जेवण अगदी कोकणी स्वादच असत...फॅमिली -मित्रमंडळी सोबत ही सफर अनुभवायला मजा येते...
रत्नागिरी च्या या बँक वॉटर सफारीचा निमित्ताने कधी न अनुभवलेली रत्नागिरी अनुभवता येते.....

रत्नागिरीत येत असाल किंवा रत्नागिरीकर असाल तरी ही अनोखी बॅक वॉटर सफर एकदा नक्की अनुभवा...

कॉल करा आणि माहिती घ्या
डॉल्फिन बोटिंग क्लब
9822165165
रत्नागिरी...

Experience the nature of beauty in backwater of ratnagiri
19/12/2019

Experience the nature of beauty in backwater of ratnagiri

Address

Shri Madhopur
332411

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dolphin Boating Club Ratnagiri Backawater Safari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category