26/06/2019
🙏नमस्कार🙏
**** *पंचगव्य दंतमंजन ची जोरदार विक्री सुरुवात करण्यात आली* ....
*मुळात टूथपेस्ट ही floride बेस असते* ... *आणि floride बेस हा कार्सिओजेनिक ( कॅन्सर कारक** ) *असतो* ..... *मागील ३० वर्षातील इतिहास बघितला तर दातांच्या समस्या खूप जास्त प्रमाणावर वाढलेल्या दिसून येत आहेत आणि* *अतिशय वेदनादायी आहेत, डॉक्टर त्यांची कमाई करण्यात व्यस्त* *आहेत* ....
*टूथपेस्ट मध्ये दुसरा घातक घटक म्हणजे S L S (soduim Lwyarell Sulphate* ) ...... *अतिशय* *घातक* .... *कोणत्याही फेस होणाऱ्या टूथपेस्ट, साबण' शाम्पू यामध्ये वापर होतो* .... *परंतु टूथपेस्ट मधून डायरेक्ट शरीरात प्रवेश करत असल्यामुळे अधिक घातक* .....
*मुळात दातांच आरोग्य हे हिरड्या मजबूत असण्यावर जास्त अवलंबून असतं* ....
*पंचगव्य दंतमंजन हिर्ड्यांची मालिश करून दात अधिक मजबूत बनवत.* ...
*गोमय भस्म, अमृतधारा, पादेलोण, सैंधव मीठ, तूप, आघडा चूर्ण, दूध, ताक, लवंग इत्यादी औषधी घटकांपासून बनवलं जातं* .....
*नॅचरल वर्ल्ड च नेहमीच म्हणणं आहे, फक्त देशी गायीचं दूध पिऊन आरोग्य आणि पर्यावरण राखता येणार नाही* .... *निसर्ग वाचवण्यासाठी गोमाता आणि निसर्गाच्या सा्निध्यात गेलंच पाहिजे* ......
*अपेक्षा आहे विषमुक्त अन्न आणि विषमुक्त पर्यावरण हे ध्येय समोर ठेवून अशा उपक्रमां चा प्रसार केला पाहिजे* ..
*जय गोमाता*
गोरत्न गोसंवर्धन प्रा लि, मु. पो. येलमरवाडी, ता. खटाव, जि. सातारा मार्फत पंचगव्य दंतमंजन उपलब्ध.
🚒🚒वरिल प्रॉडक्टसाठी कुरीअर सर्विस उपलब्ध.🚒🚒
संपर्क - सुशांत बागल ☎️ 8097040792
विकी बागल☎️ 9168552077
🙏धन्यावाद🙏