14/07/2021
"जय गुरुदेव "🙏
पंचगव्य दीपाच्या भरघोस यशानंतर आम्ही आपणा सर्वांसाठी घेऊन आलो आहोत शुभंकरोती दीप (ऊर्जा यंत्र)
"शुभंकरोती दीपाचे फायदे"
👉1) ज्यावेळी प्राण उद्यर्वगामी प्रगती करायला लागतो आणी तो मुळ स्वरूपात विलिन होण्यासाठी धडपडायला लागतो ,त्याच्या या साधनेमध्ये (संध्यादीप) शुभंकरोती दिप नक्कीच सह्ययभुत ठरतो. ज्याप्रमाणे आपल्या देहामध्ये प्राण प्रतिष्ठित झाला कि आपन सजीव होऊन
उठतो आणि विकासाच्या पुढच्या दिशेला वाटचाल करतो, पण
एक महत्त्वाचा गाभा असा आहे की त्या वास्तुला प्राणही असावा लागतो हा प्राण प्रतिष्ठित करण्यासाठी हा शुभंकरोती दिप मोलाचा ठरतो.
👉2) या दिपाची रचना पंचधातूपासूनच झालेली आहे. त्यामुळे -आसपासच्या वातावरणात असणारी पंचतत्व आणी या पंचधातुपासुन बनविलेल्या दिपातुन
प्रसारित होणारी प्रकिरण आणी निर्माण होणारी उर्जा यांचा संयोग होतो आणी ती एकरूप झालेली ऊर्जा, जे उर्जा वलय निर्माण करते तिथे साक्षात त्या वास्तुचा प्राण प्रतिष्ठित होतो. आणी एकदा का हा प्रतिष्ठित झालेला प्राण विकसन पावायला लागला की तो ब्रम्हांडीय उर्जेबरोबर ज्याला आपण कॉस्मिक एनर्जी म्हणतो त्या सोबत सर्पंक साधायला लागतो आणी एक छोटीसी दिप लावण्याची प्रक्रिया आपल्याला सहजपणे कॉस्मिकएनर्जी सोबत जोडत जाते.
👉3) फार छोट्या छोट्या गोष्टींमधुन अर्थपुर्ण घटना घडू लागतात आणी तुमच्या शरीरासहित तुमच्या आसपासच्या वातावरणातल्या गोष्टी उर्जित स्तरावर बदलायला लागतात.
👉4) काल असणारे तुम्ही, आणी उर्जित आज असणारे तुम्ही. बांधलेली एक वास्तु आणी त्यात शुभंकरोती दिप लावुन प्राण प्रतिष्ठित केलेली वास्तुतील उर्जा, या उर्जेमधील फरक तुम्हाला जाणवायला लागतो. ती वास्तु तुम्हांला त्या पद्मतीने परिणाम देण्यास सुरूवात करते.
👉5)श्री यंत्राची व गणेशाची प्रतिमा तंतोतंत जशी आहे तशीच दिसते त्यामुळे प्रतिमा पाहिल्या नंतर मन प्रसन्न होते .
👉6) दैनंदिन वापरातील दिवा म्हटले की त्यांची निगा ही आलीच त्यासाठी दिप पुर्णपणे वाँशेबल असुन निगा राखण्यास सहज सोपे आहे.
"जय गुरूदेव"
नमस्कार🙏🙏
आज आपण गुरुदेवांच्या कुपेने शुभंकरोती दीपाची "सकारात्मक उर्जा", उर्जा यंत्राच्या साह्याने (Cosmic .Lamp) प्रतिष्ठित करत आहोत.
असे हे पंचधातूचे अलौकिक "उर्जा यंत्र "
(कॉसमिक लॅम्प) शुभंकरोती दिप वापरून ब्रम्हांडातील लौकिक उर्जा (कॉसमिक उर्जा) अलौकिक अनुभव घ्या आणी आपले जीवन ,वास्तु कॉसमिक उर्जेचा स्रोत बनवा.
संदीप कणसे 9881200741
Price:Rs1500(MRP 2100)