27/11/2022
या पुरस्काराच्या निमित्ताने विक्रम गोखलेंना जवळुन भेटण्याची संधी मिळाली. "तुमचे काजु मी चाखलेत. खुप छान आहेत. माझा रत्नागिरीचा मित्र भाटकर मला पाठवतो मधुन मधुन" असं कौतुक ऐकायला मिळालं होतं.
अग्निपथ मध्ये साक्षात अमिताभ ला अॅक्टींग मधे टक्कर दिली होती त्यांनी. त्यांचा रंगवलेला सिंहासन मधला रोल कायम आठवेल.
ईश्वर आपल्याला सदगती देवो व आपल्या नातेवाईक तसेच आप्तस्वकीयांना तसेच तमाम चाहत्यांना हा धक्का सहन करण्याची ताकद देवो 🙏