13/11/2023
अखंड भारत,
हिंदुराष्ट्र,
विश्वगुरु ,
जागतिक महासत्ता, ..
ही सगळी स्वप्नं लोकांना मूर्खात काढायला आणि, जन्म नावाच्या अपघाताने मिळालेल्या गोष्टींचा वायफळ माज करणाऱ्या लोकांचा गंड कुरवाळत कामाला लावण्याचे खुळखुळे आहेत.
ह्या यादीत ब्राह्मणांच्या देशाची भर पडलीय एवढंच.
#सीधी_बात
#ज्याची_लाज_त्याचाच_माज
- आनंद शितोळे