Prakash Enterprises

Prakash Enterprises We are in swargate since 50 years . we started Courier & Cargo service@ Domestic international@Surat sarees@washing Centre.

We are thrilled to announce a significant expansion of our footprint in Sri Lanka through a strategic partnership with P...
18/02/2026

We are thrilled to announce a significant expansion of our footprint in Sri Lanka through a strategic partnership with Prompt Express, led by cricketing legend aravinda de silva.

Our Chairman, Subhasish Chakraborty, recently spent time with Mr. De Silva to solidify this vision. For us, it’s about combining the precision of a legendary cricketer with the reliability of India’s leading logistics network.

Together, we’re making cross-border trade faster, smarter, and more accessible.

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!हे नवीन वर्ष प्रत्येकाच्या जीवनात आनंद, आरोग्य, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो. नवी उमेद, ...
01/01/2026

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
हे नवीन वर्ष प्रत्येकाच्या जीवनात आनंद, आरोग्य, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो. नवी उमेद, नवे संकल्प आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन आपण सर्वजण एकत्र येत समाजाच्या विकासासाठी अधिक जोमाने कार्य करूया.
सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि प्रगती नांदो, हीच सदिच्छा.

#2026

पुणे शहरातील मध्यवर्ती भागात गेली वीस वर्षे डॉक्युमेंट, पार्सल संपूर्ण देशात व जगभरात पाठवण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे को...
08/10/2025

पुणे शहरातील मध्यवर्ती भागात गेली वीस वर्षे डॉक्युमेंट, पार्सल संपूर्ण देशात व जगभरात पाठवण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे कोणते?DTDC SWARGATE ,साठे कॉलनी, शुक्रवार पेठ, स्वारगेट कॉर्नर साईराज वॉशिंग सेंटर शेजारी.
पार्किंगची व्यवस्था उपलब्ध.
9890116777

   #पुणे
15/09/2025


#पुणे

24/06/2025
आनंद, उत्साह आणि समृद्धीचे प्रतीक असलेला मकर संक्रांत हा सण सर्व नैराश्य आणि वाईट प्रवृत्ती दूर करून आपल्या सर्वांच्या आ...
14/01/2025

आनंद, उत्साह आणि समृद्धीचे प्रतीक असलेला मकर संक्रांत हा सण सर्व नैराश्य आणि वाईट प्रवृत्ती दूर करून आपल्या सर्वांच्या आयुष्यात नवचैतन्य घेऊन येवो, हीच सदिच्छा !

मकर संक्रांतीच्या आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हार्दिक शुभेच्छा !

#मकरसंक्रांत

25/12/2024

25/09/2024

Pickup with Packing Options Available

098901 16777

23/07/2024

आज वनसंवर्धन दिवस!.....

हरित वसुंधरेचे संवर्धन करूया,
समृद्ध पर्यावरणाचे रक्षण करया…

वृक्षे ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. ते आपल्याला ऑक्सिजन, स्वच्छ हवा, हवामान नियंत्रण, निवारा, अन्न आणि औषधे देतात. मात्र, दुर्दैवाने, जंगलतोड आणि हवामान बदलामुळे जंगले धोक्यात येत आहेत.

वनसंवर्धन दिनानिमित्त आपण सर्वांनी मिळून जंगले वाचवण्याचा, नवीन झाडे लावण्याचा, आणि जुन्यांची काळजी घेण्याचा संकल्प करूयात…

#वनसंवर्धनदिन #पर्यावरणसंरक्षण #जंगलवाचवा #वनसंवर्धन

23/07/2024

आपल्या लेखणीने ब्रिटिशांविरोधात आवाज उठवणारे, भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज जयंती.

लोकमान्य टिळक यांनी भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची भावना वृद्धिंगत व्हावी यासाठी ‘केसरी’ व ‘मराठा’ या वृत्तपत्रांतून ब्रिटीश राजवटीविरोधात टीका करण्यास सुरुवात केली. गीतारहस्य हा भगवदगीतेवरील टीका करणारा ग्रंथ लिहून कर्मयोगाचा सिद्धांत मांडला. त्यांना जयंतीनिमित्त शतशः नमन!

#लोकमान्य #बाळ_गंगाधर_टिळक #जयंती #अभिवादन

Address

Pune

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 7pm
Sunday 10am - 5pm

Telephone

9890116777

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prakash Enterprises posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share