19/02/2023
सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवा टीळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला हातात घेऊनी तलवार शत्रुंवर गरजला महाराष्ट्रात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला...!!!
~ छत्रपती शिवाजी महाराजांच्या हार्दिक शुभेच्या.!!!!!🙏🙏🙏