03/10/2014
!! आई तुळजा भवानी प्रसन्न !!
हिंदू संस्कृती आपली
हिंदुत्व आपली शान
सोने लुटुनी साजरा
करू आपण
आला दसऱ्याचा सन
देऊनी खंडेनवमीच्या ! शुभेच्छा
वाढवू महाराष्ट्राची
शान
आपणास आणि आपल्या संपूर्ण परिवारास,
मित्रपरिवारास
!!! खंडेनवमीच्या,!!!
!!! दसऱ्याच्या !!! (विजयादशमीच्या)
कडकडीत
शुभेच्छा .!!
सोन घ्या
सोन्यासारखे रहा