J & S Enterprises

J & S Enterprises Small town boys from Solapur and Ahmednagar started working for good living in pune with their jobs,

आमच्याकडे चांगल्या प्रतीच्या कॉटन कापडापासून बनविलेले मास्क भेटतील प्रत्येकी ३०/- रुपये जास्ती हवे असल्यास कमी दरात भेटत...
26/05/2020

आमच्याकडे चांगल्या प्रतीच्या कॉटन कापडापासून बनविलेले मास्क भेटतील प्रत्येकी ३०/- रुपये जास्ती हवे असल्यास कमी दरात भेटतील.

संपर्क - 7447444994 / 7447440066

घरी राहा सुरक्षित राहा
कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नका
मास्क चा वापर करा
सुरक्षित अंतर ठेवा
कोरोना विरूध्द लढाई आपण नक्की जिंकणार!

"बचेंगे तो और भी लढेंगे"
23/03/2020

"बचेंगे तो और भी लढेंगे"

"बचेंगे तो और भी लढेंगे"
आपल्या व इतर मित्र देशांवर जे कोरोना चे संकट आले आहे त्याचा आपण सामना करण्याची हीच खरी वेळ.
भारतातील प्रत्येक नागरिकाला कळकळीची विनंती
कृपया विनाकारण, कामानिमित्त नाही बाहेर पडूच नका. सद्य परिस्थिती आपल्यावर आलीय त्याचा गांभीर्याने विचार करा.. मला काय होत नाही, हसी मजाक करत थाटात स्वताला मिरवू नका. सोशल मीडियाचा वापर योग्य करा विनाकारण चुकीची माहिती पाठवू नका. कृपया जिवंत बॉम्ब बनून स्वताला आणि इतरांना मृत्यूच्या दाढेत ढकलू नका. चीन, इटली,अमेरिका इतर प्रगतशील देशाची अशी परिस्थिती आहे शिवाय प्रगतशील यंत्रणा त्यांच्या कडे असून सुध्दा या संकटांना सामोरं जाण्याची त्यावर मात करण्यासाठी त्यांना अवघड जात आहे त्यापैकी आपल्या भारताकडे एवढी यंत्रणा सुद्धा उपलब्ध नाही आहे तेव्हा कृपया सरकारचे आदेश पाळा स्वतःची व इतरांची योग्य ती काळजी घ्या नक्कीच कोरोना वर आपण विजय मिळवू त्यासाठी आपण सर्वजण शर्थीने प्रयत्न करू. सुजाण नागरिक बनू हिच ती वेळ स्वतहासाठी, घरासाठी, इतरांसाठी, समाजासाठी, आपल्या देशासाठी काहीतरी करण्याची कृपया घरात राहा.
*मी या लढाईसाठी पूर्णपणे माझे योगदान देत आहे आणि आपण??*
_टीम उनाड भ्रमंती_







Local Transport Services are here. Just call us on +91 744744 0066
22/11/2018

Local Transport Services are here.

Just call us on +91 744744 0066

Need Packers And Movers?
20/11/2018

Need Packers And Movers?

Your Shifting our calculation to give you Packing and Moving Services in Less Amount.
18/11/2018

Your Shifting our calculation to give you Packing and Moving Services in Less Amount.

Affordable Packing and Moving Services.
16/11/2018

Affordable Packing and Moving Services.

Wish you a Happy Diwali. A festival of Lights Not of Crackles. Celebrate Diwali without doing any Pollution.
07/11/2018

Wish you a Happy Diwali. A festival of Lights Not of Crackles. Celebrate Diwali without doing any Pollution.

Get your Tanks Cleaned Before Diwali!
25/10/2018

Get your Tanks Cleaned Before Diwali!

On Demand Household Services In Pune.
24/10/2018

On Demand Household Services In Pune.

Need a Painter?Here we are!
23/10/2018

Need a Painter?

Here we are!

Expert and Affordable Quotation for Transportation Services
09/10/2018

Expert and Affordable Quotation for Transportation Services

Transport your Goods with J & S Enterprises.
07/10/2018

Transport your Goods with J & S Enterprises.

Address

Pune
411004

Telephone

7447440066

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when J & S Enterprises posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to J & S Enterprises:

Share

Category