M D Tours

M D Tours We welcome you to Matrubhoomi Darshan Tours. MD Tours is a fastest Growing Travel and Tourism company

मायबाप पर्यटक मंडळी , सर्वांना नमस्कार.. मध्य पूर्वेत सध्या चालू असणाऱ्या युद्ध परिस्थिति मुळे थोडे चिंतेचे वातावरण असले...
27/03/2026

मायबाप पर्यटक मंडळी ,
सर्वांना नमस्कार..
मध्य पूर्वेत सध्या चालू असणाऱ्या युद्ध परिस्थिति मुळे थोडे चिंतेचे वातावरण असले तरी तुमच्या पर्यटनाच्या नियोजनावर कसलाही परिणाम होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत.
आपला 20 लोकांचा ग्रुप कालच सिंगापूर मलेशिया थायलंड या टुर वर गेला असून त्यांचे सर्व स्थलदर्शन सुरळीत चालू आहे.
दक्षिण पूर्व आशिया मधील सर्व देशांमध्ये शांततेचे वातावरण असून त्यात सिंगापूर, मलेशिया , थायलंड , व्हिएतनाम , बाली , श्रीलंका , जपान , हाँगकाँग , मकाऊ इत्यादि सर्व देशातील पर्यटन सुरळीत चालू आहे.

आपल्या भारतात देखील इतकी छान छान ठिकाणे पर्यटनासाठी उपलब्ध असून त्यात शिमला मनाली, नैनिताल , जिम कॉर्बेट अभयारण्य, काश्मीर , सिक्कीम दार्जिलिंग , पूर्वे कडचे आसाम , अरुणाचल प्रदेश आणि मेघालय ही सर्व क्षेत्रे पर्यटकांच्या स्वागतासाठी आसुसलेली आहेत.
एप्रिल - मे मधील आपल्या सर्व देशांतर्गत आणि परदेशी सहलींचे बुकिंग जोरात सुरू असून तुम्ही देखील तुमच्या स्वप्नातील सहलींचे बुकिंग करू शकता.

सध्या आपल्याकडे 14 मे रोजी ची आसाम , अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या 3 राज्यांची ग्रुप टुर उपलब्ध असून त्यात 8 जागा शिल्लक आहेत.

सिक्कीम दार्जिलिंग ची देखील 25 मे ची बॅच असून त्यात 10 जागा शिल्लक आहेत.

चारधाम तर 3 ही बॅच मध्ये जागा असून कोणतीही बॅच निवडू शकता.

इंटरनॅशनल ग्रुप टुर्स चे पर्याय खालीलप्रमाणे
👇🏽
सिंगापूर - मलेशिया - थायलंड टुर च्या 3 बॅच असून त्यापैकी 22 एप्रिल ची बॅच फुल्ल झाली आहे आणि मे मधील 14 आणि 24 च्या बॅचेस मध्ये जागा उपलब्ध आहेत.

24 मे च्या बाली टुर साठी देखील जागा आहेत.

अधिक माहितीसाठी आमच्या सेल्स टीम सोबत संपर्क करा.
8446944445
8055944445
8014944445
7875944445
9175528048

Address

Pune

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm
Sunday 10am - 8pm

Telephone

+919175528048

Alerts

Be the first to know and let us send you an email when M D Tours posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to M D Tours:

Shortcuts

Share