Indian Startup Business & Investor Network

Indian Startup Business & Investor Network advertising

नमस्कार!मकर संक्रांतीच्या मंगल पर्वाच्या स्वागतासाठी सज्ज व्हा! 🌅🌾आपल्या घराला आणि सणाला खास बनवण्यासाठी आम्ही घेऊन आलो ...
04/01/2025

नमस्कार!
मकर संक्रांतीच्या मंगल पर्वाच्या स्वागतासाठी सज्ज व्हा! 🌅🌾
आपल्या घराला आणि सणाला खास बनवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत विविध प्रकारच्या पारंपरिक आणि आकर्षक वस्तू:🎁
🌟 खास संक्रांती सजावटीसाठी आणि हळदी कुंकवासाठी -🪁🍚
मोहक पारंपरिक बॅकड्रॉप्स
सुंदर खण व सिल्क तोरण
वैभवशाली हळदी-कुंकवाच्या पाटाच्या सजावटीसाठी चौरंग आसन
विशेष पूजेसाठी समई चे कमळ
गोडधोड नैवेद्याच्या ताटासाठी आकर्षक केळीच्या पानांचे सेट
🌀 नैसर्गिक सुगंधाच्या अगरबत्त्या आणि धूप:
विविध सुगंधांमध्ये उपलब्ध, फक्त ₹60 पासून पुढे
✨ खास ऑफर:
सजावटीचे सामान ₹500 पासून!
आमची सर्व उत्पादने तुमच्याकडे वाजवी दरात घरपोच उपलब्ध आहेत.
ऑर्डरसाठी संपर्क करा:
📞 9000935219
📩 किंवा या लिंकवर क्लिक करा
https://wa.me/+919000935219
मकर संक्रांतीच्या सणाला आपल्या घराला अधिक वैभवशाली आणि शुभमय बनवा. लवकर ऑर्डर करा आणि वेळेत डिलिव्हरी मिळवा!
#मकरसंक्रांतीसजावट #वैभवशालीसण #खणतोरण #नैसर्गिकअगरबत्ती #सुगंधीधूप #शुभमकरसंक्रांती

॥सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधीके ॥॥शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते॥ नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला व तुमच्य...
15/10/2023

॥सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधीके ॥
॥शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते॥
नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा....
महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, महादुर्गा आपणा सर्वांना सुख, समृद्धी, यश, कीर्ती , देवो
अशी आदीशक्तीचरणी प्रार्थना.

।। जय जगदंब ।। जय जगदंब।।

💐💐🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩💐💐

  9000935219🙏श्री स्वामी समर्थ🙏नमस्कार...गौरी गणपती नंतर वेध लागतात नवरात्री,दसरा आणि दिवाळीचे ....म्हणजे च दीपोत्सवाचे ...
01/10/2023



9000935219
🙏श्री स्वामी समर्थ🙏
नमस्कार...
गौरी गणपती नंतर वेध लागतात नवरात्री,दसरा आणि दिवाळीचे ....म्हणजे च दीपोत्सवाचे ..🌟
चला तर मग आपल्या घराला आणि देवाऱ्याला पूर्णपणे नैसर्गिक सुगंधानी दरवळवूया...🍃
आपण सर्वांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आम्ही फक्त तुमच्या साठी पुन्हा एकदा घेऊन आलो आहोत..
पूर्णपणे नैसर्गिक अशा 100+ प्रकारच्या सुगांधाच्या अगरबत्त्या, 7 प्रकारात कप धूप,अग्निहोत्र दिवा धूप, शुध्द भीमसेनी कापूर, तसेच दिवाळीला अभ्यंग स्नानासाठी लागणारे नैसर्गिक उटणे, पंचगव्य पासून बनवलेला धूप , 14 प्रकारातील नैसर्गिक अत्तरे, आणि अजूनही बरेच काही...✨
आम्ही white oil आजिबत वापरत नाहीत,त्यामुळे आमचे सगळे प्रॉडक्ट्स पूर्णपणे नैसर्गिक आहेत...
एक आरोग्यदायी प्रारंभ...स्वतःसाठी आणि घरातील प्रत्येकासाठी...🤗
अगरबत्ती Rs 60 पासून ते अगदी बजेट फ्री ....🙂
ऑर्डर आपल्याला वाजवी दरात courier ने घरपोच मिळेल ...📩
ऑर्डर साठी कृपया 9000935219/ 9111331127 या नंबर वर संपर्क करा किंवा मेसेज करा ...😊🙏

दिव्य स्वप्न ऊरी धरावे!नित्य नवे आव्हान घ्यावे!पराक्रमाने जग जिंकावे! परिश्रमाचे सोने व्हावे!विजयादशमीच्या हार्दीक शुभेच...
30/09/2017

दिव्य स्वप्न ऊरी धरावे!
नित्य नवे आव्हान घ्यावे!
पराक्रमाने जग जिंकावे! परिश्रमाचे सोने व्हावे!
विजयादशमीच्या
हार्दीक शुभेच्छा!

08/09/2016
08/08/2016

Sairam
Dear all,
Dr.Avinash Kulkarni's"Vastu Aarogyum" and Sachin Behere's"Jyotish Prabhodini"
Brings you a never before opportunity!!!!!
A workshop in a simple and easy way to understand..
On
"LAL KITAB" in
PUNE....

Date:27th and 28th August'2016 i.e saturday and sunday.

Facilitator: Prof.Sri.Sewaram Jaypuriya ji
Principal
Joyful Living Institute,Delhi

Fees:9000/- with kit, notes, lunch,tea.

For details contact:
9403570270/09372495999

18/04/2016

Go confidently in the direction of your dreams! Live the life you have imagined! – Thoreau.

16/04/2016

Avail exciting offers by booking a home in AnantSrishti at Kanhe Phata, Talegaon. Take benefit of special festive offers across the entire first month of New Year. Get PNG gold vouchers worth Rs. 50,000 for 1 BHK, Rs. 75,000 for 2 BHK and 1 Lakh for 2.5 BHK on offer.

Address

Pune
411058

Telephone

+918983121273

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Indian Startup Business & Investor Network posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share