19/08/2026
लेणी, शिल्पं आणि स्थापत्याच्या पलीकडे जाऊन वेरूळच्या अद्भुत वारशाचा अनुभव घेऊया एका खास भटकंतीत..
आनंदमयी वेरूळ! 🤩
🗓️५–६ सप्टेंबर
कालावधी: २ दिवस / १ रात्र
तज्ज्ञ: डॉ. राहुल देशपांडे (Indologist)
For more details, contact: 7272900202 / 7272900606 / 020 24441323
Check out our website (link in bio)
[ Verul Tour, Ellora Caves, UNESCO World Heritage Site, Ancient Trails, Indian Heritage ]