Sant Prayag Tours & Travels

Sant Prayag Tours & Travels Sant-Prayag Travels
Parbhani-Pune

08/08/2024

आदरणीय ग्राहक/मित्र परिवार,

8 ऑगस्ट 2013 ला अंबिलवादे परिवाराकडून आपल्या सर्वांच्या सेवे साठी परभणी पुणे परभणी प्रवास सेवा सुरू करण्यासाठी वातानुकूलित बस सेवा सुरू करण्यात आली.

*संत-प्रयाग* संस्थेला आपण आजवर दिलेल्या प्रेम सहकार्य आणि प्रतिसादा मुळे आज आम्ही यशस्वी रित्या १२ व्या वर्षात पदार्पणकरीत आहोत,
हा टप्पा गाठण्यात ज्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आम्हाला साथ दिली त्या प्रत्येक प्रवाशाचे आम्ही मनापासून आभार मानू इच्छितो. संत-प्रयाग टूर्स अँड ट्रॅव्हल्सची 11 वर्षे पूर्ण करणे हे तुमच्या अतुलनीय पाठिंब्याने आणि प्रेमामुळे शक्य झाले आहे. ही उपलब्धी तुम्ही आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाचा आणि आपुलकीचा पुरावा आहे. भविष्यातही तुमचे प्रेम आणि पाठींबा मिळत राहील अशी आशा आहे

पुढील वाटचाली मध्ये आपल्या सेवेसाठी अजून काही नवीन सुविधा देण्याची संधी द्या आणि आपले हेच सहकार्य, प्रेम अणि प्रतिसाद असाच राहुद्या..

*अंबिलवादेज्*
*संत –प्रयाग टूर्स अँड ट्रॅव्हस्*
*परभणी.*
मोबाइल 9146047127, 9607047127
दूरध्वनी :- 02452-227127.

धन्यवाद 🙏

*अंबिलवादेज्*
*संत –प्रयाग टूर्स अँड ट्रॅव्हस्*
*परभणी.*
दूरध्वनी :- 02452-227127, 232727,
मोबाइल 9146047127

14/09/2023
04/11/2020

Sanitization

Address

NH/222
Parbhani
431401

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sant Prayag Tours & Travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sant Prayag Tours & Travels:

Share