22/08/2018
प्रकल्पग्रस्त संघटना बामणडोंगरी व जावळे
दिनांक १/८/२०१८ रोजी बामणडोंगरी व जावळे येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची सभा सेक्टर २५ मध्ये आयोजित करण्यात आली होती. या सभेला मोठया संख्येने शेतकरी जमा झाले होते. या सभेत बिल्डिंग मटेरियल सप्लाय बाबत सर्व प्रकल्पग्रस्तांना न्यायहक्क मिळावेत तसेच वादविवाद टाळण्यासाठी एकमताने ठराव करण्यात आले आहेत.
ठराव क्रमांक १) ज्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीत प्लॉट ( भूखंड ) येईल, त्याने स्वतः सप्लाय करावी.
२) बिल्डर किंवा बांधकामव्यवसायकला स्वतः किंवा आपल्या मर्जीतील व्यक्तीकडून बांधकाम मटेरियल टाकायचे आहे त्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसोबत चर्चा करून त्यांना योग्य मोबदला देने बंधनकारक आहे.
३) एखादा भूखंड दोन शेतकऱ्यांच्या जमिनीत आल्यास दोघांनी आपापसात वाटाघाटी करावयाचे आहे.
४) जे बिल्डर किंवा बसनधकामव्यवसायक मनमानी करून प्रकल्पग्रस्तांचे हक्क डावळण्याचा प्रयत्न करतील त्यांची कामे प्रकल्पग्रस्त संघटना बंद करेल व पुढे होणाऱ्या वादविवादास बिल्डर जबाबदार असेल.
प्रकल्पग्रस्त संघटनेचे सभासद
बामणडोंगरी :- अमर हरी खोत, अमित गोपाळ नाईक, संजय नेहरू नाईक, पांडुरंग अनंता खोत, गजानन हरिच्छद्र खोत, गोरक्षनाथ शांताराम पाटील, सुनिल जोमा गोंधळी, बाळाराम खोत, उदय खोत, अजित खोत, शरद खोत, एकनाथ गोंधलो, कुणाल गोंधळी, यशवंत म्हात्रे, आकाश म्हात्रे, गणेश हिरा नाईक, धर्मा नाईक, धीरज नाईक, पर्वत पाटील, श्रीकांत पाटील, गुरुनाथ पाटील, गोपाळ नाईक, अश्विन नाईक, सचिन पाटील, प्रशांत नाईक, चंदर नाईक, गोविंद नाईक, मंगेश ठाकूर, शंकर ठाकूर, जाना खोत, लक्मिकांत नाईक, संजय जाणा खोत, अनंता खोत, अलंकार ठाकूर
जावळे :- भानुदास अनंत कडू, प्रसाद अरुण घरत, रोशन अनंता घरत, रोशन कडू, अजय कडु, अनंता बाळाराम कडू, अनंता गणपत कडू, प्रदीप कडू, अलंकार कडू, कान्हा कडू, श्रावण कडू, परशुराम कडु, बाळू कडू, बाळकृष्ण घरत, विनायक कडु, कमलाकर कडु, विष्णू कडू, द संजय कडु,