Navi Mumbai International Airport

Navi Mumbai International Airport India is constructing a new Mega Airport, the Navi Mumbai.

This mega project plans to be one of the largest airports in India and comes at a heavy engineering cost.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘लॅडिंग’ आणि ‘फ्लायपास्ट’ची यशस्वी चाचणी !नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे भारतीय...
11/10/2024

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘लॅडिंग’ आणि ‘फ्लायपास्ट’ची यशस्वी चाचणी !

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे भारतीय वायू दलातर्फे सी-295 एअरक्राफ्टचे लँडिग आणि सुखोई-30 या एअरक्राफ्टचे फ्लायपास्टची यशस्वी चाचणी पार पडली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळवर भारतीय हवाई दलाकडून औपचारिक परिचालन करण्यात आलं. या नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासातील महत्वाचा टप्पा म्हणून भारतीय हवाई दलाने प्रत्याक्षिक योजना आखली. हा औपचारिक कार्यक्रम विमानतळाची तत्परता आणि परिचालन क्षमतांवर प्रकाश टाकतो. मार्च २०२५ पर्यंत व्यावसायिक विमानांचे परिचालन अर्थात विमानतळ सुरू होण्याच्या मार्गावर आहे.

जागतिक गर्जाच्या पायाभूत सुविधा असलेल्या या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टप्पा १ आणि २ मधून वार्षिक २ कोटी प्रवासी वाहतूक होणार असून ८० लक्षटन मालवाहतुकीची क्षमता आहे. मुंबई, कोकणासह पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रालाही मोठा फायदा या विमामतळामुळे होणार आहे.

या वेळी राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस, खासदार मा.श्री. सुनीलजी तटकरे, सिडको महामंडळाचे अध्यक्ष आमदार मा.श्री. संजयजी शिरसाट, खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे, खासदार श्रीरंगजी बारणे, खासदार मा.श्री. नरेशजी म्हस्के, आमदार मा.श्री. गणेशजी नाईक, आमदार श्री. प्रशांतजी ठाकूर, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार श्री. महेशजी बालदी, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, नवी मुंबई मनपा आयुक्त कैलास शिंदे, उपायुक्त राहुल गेठे, अन्य प्रशासकीय अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

नई मुंबई हवाई अड्डे पर लैंडिंग और फ्लायपास्ट का यशस्वी परीक्षण!

आज नवी मुंबई हवाई अड्डे पर भारतीय वायु सेना द्वारा सी-२९५ और सुखोई-३० एयरक्राफ्ट्स का यशस्वी फ्लायपास्ट परीक्षण किया गया। इस नए हवाई अड्डे के विकास में मील के पत्थर के रूप में आज वायु सेना द्वारा प्रात्यक्षिक योजना बनाई गई। आज का यह कार्यक्रम नवी मुंबई हवाई अड्डे के प्रचालन क्षमताओं पर और तकनीकी सज्जता पर प्रकाश डालता है। मार्च २०२५ तक इस हवाई अड्डे से कमर्शियल प्रचालन शुरू करना हमारा लक्ष्य है।

वैश्विक स्तर की सुविधाओं से बना यह हवाई अड्डा प्रतिवर्ष २ करोड़ प्रवासियों की और ८० लक्ष मेट्रिक टन कार्गो की क्षमता रखता है। मुंबई, कोंकण और पुणे के साथ साथ पश्चिमी महाराष्ट्र के लिए यह हवाई अड्डा ‘गेमचेंजर’ साबित होगा।

Address

D B Patil International Airport Navi Mumbai, Ulwe, Navi Mumbai, Pargaon Dungi
Navi Mumbai
410206

Alerts

Be the first to know and let us send you an email when Navi Mumbai International Airport posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category