Nerul / Seawoods

Nerul / Seawoods I ❤️NaviMumbai

✨ Join Flash Tech Consulting!  We’re hiring Field Service Technician Trainees — perfect for fresh B.Tech graduates in Me...
20/07/2026

✨ Join Flash Tech Consulting!
We’re hiring Field Service Technician Trainees — perfect for fresh B.Tech graduates in Mechanical or Electronics Engineering.

💼 Hands‑on training in Kakinada (KKD)
📍 Deployment at Rig Site, Mumbai
💰 Stipend ₹18,000 + PF + ESI + Free Travel, Food & Stay

📧 Apply today: [email protected]
👷‍♂️ Build your future in the Oil & Gas industry!

16/07/2026
05/07/2026

*सकाळी 8.30 पासून नवी मुंबईत 113.20 मिमी पावसाची नोंद – मदतकार्यासाठी महापालिका यंत्रणा फिल्डवर*

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात आज दि. 4 जुलै 2026 रोजी, सकाळी 8.30 ते सायं. 4.30 या कालावधीत मोठ्या प्रमाणात 113.20 मि.मी. इतकी पर्जन्यवृष्टी झाली आहे. याचे विभागनिहाय पर्जन्य मापन पुढीलप्रमाणे आहे –
* बेलापूर – 93.40 मि.मी.
* नेरूळ – 66.00 मि.मी.
* वाशी – 92.80 मि.मी.
* कोपरखैरणे – 131.40 मि.मी.
* ऐरोली – 161.00 मि.मी.
* दिघा – 134.60 मि.मी.
भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मुंबई आणि एमएमआर (MMR) क्षेत्रात मुसळधार पावसाच्या वारंवार सरी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी अभियांत्रिकी, पाणीपुरवठा, मलनि:स्सारण, उद्यान, घनकचरा व्यवस्थापन विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी मदतकार्यासाठी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी (फिल्डवर) उपस्थित राहावे असे निर्देश कालच 3 जुलै रोजी दिले होते. तसेच सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी कोणत्याही परिस्थितीत मुख्यालयात उपस्थित राहण्याचेही निर्देशित केले होते.
त्यानुसार महानगरपालिकेची सर्वच यंत्रणा सतर्कतेने क्षेत्रीय स्तरावर कार्यरत होती. ज्या सखल भागात पाणी साचण्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या तेथे पोहचून पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत होत्या. आवश्यक तेथे पाणी उपसा पंपांची संख्या वाढविण्यात आली. आयुक्त सर्वांच्या संपर्कात राहून सर्व स्थितीवर नियंत्रण राहील याकडे लक्ष ठेवून होते.
महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनीही स्वत: फिल्डवर जात ज्या ठिकाणी पाणी साचले आहे त्या ठिकाणी यंत्रणांना तत्पर कार्यवाही करण्यासाठी निर्देशित केले.
दुपारी 2.50 वा., 4.26 मीटर उंचीची भरती होती हे लक्षात घेऊन नवी मुंबई हे समुद्रसपाटीपासून खाली वसलेले शहर असल्याने भरतीच्या वेळी मुसळधार पाऊस असल्यास सखल भागांमध्ये पाणी साचते हे लक्षात घेऊन आपत्कालीन मदतकार्य यंत्रणा सज्ज होती. आता मध्यरात्री 2.52 वाजता 3.60 मीटर उंचीची भरती असून यंत्रणेस सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सदर कालावधीत आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात प्राप्त झालेल्या घटनांनुसार आतापर्यंत 10 झाडे पडणे, 1 झाडाची फांदी पडणे तसेच 11 ठिकाणी पाणी साचण्याच्या घटनांची नोंद झाली असून संबंधित विभाग कार्यालय, अग्निशमन विभाग व इतर यंत्रणांकडून तात्काळ आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.
भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवस ठाणे जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या असून नागरिकांनीही आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
यादृष्टीने नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना :-
* अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे.
* सखल भाग, समुद्रकिनारा, खाडी परिसर व पाणी साचलेल्या ठिकाणी जाणे टाळावे.
* मोठी झाडे, होर्डिंग्ज, जीर्ण इमारती व विद्युत खांबांच्या परिसरात थांबू नये.
* मुसळधार पावसादरम्यान वाहन चालविताना विशेष दक्षता घ्यावी व पाणी साचलेल्या रस्त्यांवरून वाहन चालविणे टाळावे.
* विद्युत तारा तुटलेल्या किंवा धोकादायक परिस्थिती आढळल्यास तात्काळ संबंधित विभागास व आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षास कळवावे.
* प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून अफवांवर विश्वास ठेवू नये.
नागरिकांनी कोणत्याही स्वरूपाच्या आपत्कालीन परिस्थितीत नवी मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा :
दूरध्वनी : ०२२-२७५६७०६० / ६१
टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक : १८००२२२३०९ / १८००२२२३१०

28/06/2026
27/06/2026
24/06/2026

Caught in the rain? No problem. The Rocksport waterproof raincoat for men keeps you dry on the road and light on the go. Perfect for bikers, commuters and weekend explorers. Shop on Amazon.

Limited Stock - Buy Now: https://amzn.to/43VD5MH

, , , , , , , ,

23/06/2026

Soft light. Timeless elegance. Endless grace. ✨

Captured through the lens of creativity and passion.

📸 Neha Solanki
📷 Anks Photography
🎬 Anks Studios
📍 apicstock

Address

NERUL
Navi Mumbai
400706

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nerul / Seawoods posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category