19/10/2026
Export Business मध्ये Product निवडताना फक्त competition बघू नका… Demand आणि Margin पण बघा!
सगळेच common products export करण्याच्या मागे लागण्यापेक्षा, योग्य research करून असा product निवडा ज्याला market मध्ये demand आहे आणि ज्यामध्ये profit कमावण्याची संधी आहे.
कारण मोठी order मिळाली म्हणजेच मोठा profit होतो असं नाही! कधी कधी छोटी order असली, पण product selection आणि margin योग्य असेल, तर business फायदेशीर ठरू शकतो.
🎯 Ultimate Goal? फक्त Export करणं नाही, तर Profit कमावणं!
तुम्हालाही योग्य Product Research करून Export Business सुरू करायचा असेल, तर आजच Rising Exporters Academy सोबत connect करा.
📞 Contact Us:
9529165955 | 7620574829 | 9607887888 | 9604004000
DM करा PRODUCT आणि तुमच्या Export Journey ची सुरुवात करा!