02/04/2022
रिध्दि दे, सिध्दि दे,
वंशाला वृध्दी दे...
ह्रदयात ज्ञान दे,
चित्तात ध्यान दे.
अभय वरदान दे...
दु:खाला दूर कर,
सुख भरपूर दे,
आशा आकांक्षा पूर्ण कर.
सज्जनाला हित दे,
कुटुंबाला प्रेम दे...
जगाला जीवन दे,
माया दे, सावली दे
निरोगी शरीर दे...
मान-सन्मान दे,
सुख -समृध्दी
आणि ज्ञान दे...
गुढीपाडवा आणि नवीन मराठी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
🙏🏻🙏🏻🙏🏻