Air-India Sthaniya Lokadhikar Samiti

Air-India Sthaniya Lokadhikar Samiti A Shivsena affilliated Organisation fighting for the right to Job Opportunities for Bhoomi Putras.

नवीन अभियांत्रिकी संकुलात झालेल्या कार्यक्रमाची क्षणचित्रे
22/11/2021

नवीन अभियांत्रिकी संकुलात झालेल्या कार्यक्रमाची क्षणचित्रे

🚩 *हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे* यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्या...
22/11/2021

🚩 *हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे* यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी जुना विमानतळ, सांताक्रूज - पूर्व येथील एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीच्या कार्यालयात बुधवार, दि. १७ नोव्हें. २०२१ रोजी झालेल्या कार्यक्रमाची क्षणचित्रे.

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्ताने एअर इंडिया मधील आजी आणि माजी शिवस...
24/01/2021

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्ताने एअर इंडिया मधील आजी आणि माजी शिवसैनिक आणि बाळासाहेबांचे चाहते त्यांना अभिवादन करण्यासाठी एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीच्या जुना विमानतळ येथील कार्यालयात शुक्रवार दि २२ जानेवारी रोजी सकाळी ११-०० वाजतां जमले होते.
एअर इंडिया मेडिकल सर्व्हिसेस चे विभागीय महासंचालक डाॅ तुरबाडकर यांनी सर्वप्रथम अभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात केली.
याप्रसंगी एअर इंडियाचे मेडिकल ऑफिसर डाॅ मकरंद सोलगे, एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीचे माजी उपाध्यक्ष दिलीप पिंगे, ज्येष्ठ शिवसैनिक आणि एस बॅकेचे माजी उपाध्यक्ष डी एस पवार, एस बॅकेचे संचालक शैलेश पेडणेकर, प्रशांत कडू, प्रताप बंडगर, माजी संचालक प्रशांत सावंत, सुचिता प्रधान, कन्झ्युमर सोसायटीचे संचालक महादेव देसाई, स्थानीय लोकाधिकार समितीचे चिटणीस अजित चव्हाण, महिला आघाडीच्या गीता गुरव, ज्येष्ठ शिवसैनिक डॅरिल सुतारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसैनिक विनायक वाईरकर यांना सेवानिवृत्तीच्या निमित्ताने शाल व श्रीफळ देण्यात आले.
या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे -----

If you are unable to download this photo, please send an e-mail request on aisls@rocketmail.com
23/12/2016

If you are unable to download this photo, please send an e-mail request on [email protected]

26/11/2014
Suresh Awaghade Shraddhanjali on 11 Nov 2014
26/11/2014

Suresh Awaghade Shraddhanjali on 11 Nov 2014

16/11/2014

मा.शिवसेना प्रमुखांना त्यांच्या स्मृती दिना निमित्त अभिवादन करण्यासाठी सर्व शिवसैनिकांनी सोमवार 17 नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक 11 वाजतां ओल्ड एअरपोर्ट येथे समिती कार्यालयात उपस्थित रहावे ही विनंती >> कार्यालय प्रमुख >> एअर-इंडिया स्थानीय लोकाधिकार समिती।

10/11/2014
04/09/2013

लोकाधिकारच्या पाठपुराव्याला यश !!

एअर इंडिया मधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना ओ.टी. मध्ये वाढ. आता प्रयत्न वाढीव पगार आणि बढतीसाठी!
"कंत्राटी कामगार एकी झिंदाबाद, शिवसेना झिंदाबाद"

with Sanjay Deorukhkar Pramod Pendurkar Ajay Mane Vidnyanesh Masavkar Kiran Shelar Kiran More Rahul Dhilpe Reliance Energy Lokadhikar Samitee Manish Dhamapurkar Vikas Shinde

03/04/2013
Air-India Holidays for the Year 2013
08/01/2013

Air-India Holidays for the Year 2013

Shraddhanjali At Old Airport on 26/11/2012
14/12/2012

Shraddhanjali At Old Airport on 26/11/2012

Address

Mumbai
400029

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Air-India Sthaniya Lokadhikar Samiti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Air-India Sthaniya Lokadhikar Samiti:

Share