Najer Salim Shaikh

Najer Salim Shaikh social work

 #पुन्हा_सुरवात_करायला_घाबरु_नको #कारण_यावेळेस_सुरुवात_शून्यातून_नसेल #अनुभवातून_मात्र_नक्की_असेल ❤💯 #नाजेरभाई_शेख
17/07/2024

#पुन्हा_सुरवात_करायला_घाबरु_नको
#कारण_यावेळेस_सुरुवात_शून्यातून_नसेल
#अनुभवातून_मात्र_नक्की_असेल ❤💯

#नाजेरभाई_शेख

*क्रांतीसूर्य, विश्वरत्न, बोधीसत्व, भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,*       *महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना *...
06/12/2021

*क्रांतीसूर्य, विश्वरत्न, बोधीसत्व, भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,*
*महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना
*महापरिनिर्वाण दिनानिमित्त*
विनम्र अभिवादन ...!!

#महापरिनिर्वाणदिन #६डिसेंबर िम

राष्ट्रवादी काँग्रेस युवक पार्टी मुंबई सरचिटणीस नाझेर भाई शेख वार्ड क्रमांक 26 जनसंपर्क कार्यालय मध्ये त्यांचे सहकारी मि...
01/12/2021

राष्ट्रवादी काँग्रेस युवक पार्टी मुंबई सरचिटणीस नाझेर भाई शेख वार्ड क्रमांक 26 जनसंपर्क कार्यालय मध्ये त्यांचे सहकारी मित्र उमर भाई मलिक यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने सर्व मित्र परिवारातर्फे साजरा करण्यात आला त्याप्रसंगी टिपलेले काही छायाचित्र

नवनिर्वाचित वॉर्ड २६ अध्यक्ष अविनाश तलवारे,तालुका उपाध्यक्ष संतोष सूर्यवंशी, आकाश सालुंखे वॉर्ड २६ उपाध्यक्ष ह्यांनी ⏰मु...
29/11/2021

नवनिर्वाचित वॉर्ड २६ अध्यक्ष अविनाश तलवारे,तालुका उपाध्यक्ष संतोष सूर्यवंशी,
आकाश सालुंखे वॉर्ड २६ उपाध्यक्ष ह्यांनी ⏰मुंबई युवक सरचिटणीस #नाजेरभाई_शेख यांची
वॉर्ड क्र,26 जनसंपर्क कार्यालयात भेट घेऊन आशीर्वाद व मोलाचे मार्गदर्शन घेतले ,
नाजेरभाई तर्फे सत्कार करून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले,

⏰ #मुंबई_युवक_सरचिटणीस

 ात_मदतिचा   #राष्ट्रवादी_काँग्रेस_पार्टीमागाठाने विधानसभा वॉर्ड क्र,२६ आज रोजी  #लक्ष्मी_नगर {फरीद इस्टेट, बसेरा सोसायट...
30/06/2020

ात_मदतिचा

#राष्ट्रवादी_काँग्रेस_पार्टी
मागाठाने विधानसभा वॉर्ड क्र,२६
आज रोजी #लक्ष्मी_नगर {फरीद इस्टेट, बसेरा सोसायटी} व #सिंग_इस्टेट
{सरोवर सोसायटी, राहुल निवास, हरिनाथ सोसायटी, शांति निवास}
{पंचरत्न सोसायटी,सिंधदुर्ग सोसायटी} अश्या सर्व ठिकाणी सैनी टायझर
निर्जतुकिकरण करण्यात आली आहे,
सर्व स्थानिक नागरिक उपस्तित होते,
माझे सहकार्य मित्र व कार्यकते

#नागरिकांचे_प्रशन_होते_ते_सोड़वले
्यास_आपल्या_परिसराचा_विकास
#आपली_हाक_आमची_साथ
#जनसेवा_हीच_अल्हा_ईश्वर_सेवा

आयोजक :- #सरकार_ग्रुप(रजि,)१०१
आपला:- #नाजेरभाई_शेख @ Kandivali East

Address

Laxmi Nagar
Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Najer Salim Shaikh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share