BHIKHARI FOUNDATION

BHIKHARI FOUNDATION Bhikhari foundation is a non-govermental organization of repute, working for the past one year in th

भारत देश के सर्वोच्च संवैधानिक पद पर निर्वाचित होने पर राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू जी को Prakkash Realtors and Dev...
21/07/2022

भारत देश के सर्वोच्च संवैधानिक पद पर निर्वाचित होने पर राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू जी को Prakkash Realtors and Developers Private Limited की ओर् से बहोत बहोत बधाई और शुभकामनाएं।

भिखारी फॉउंडेशनच्या सर्व आजी माजी सदस्य, कार्यकर्ते व समर्थकांस सूचित करण्यात येत आहे की दिनांक २२ फेब्रुवारी २०२१ सकाळी...
30/01/2021

भिखारी फॉउंडेशनच्या सर्व आजी माजी सदस्य, कार्यकर्ते व समर्थकांस सूचित करण्यात येत आहे की दिनांक २२ फेब्रुवारी २०२१ सकाळी १०:०० वाजे पासून शिव हिंदू स्मशान भूमीच्या प्रवेशद्वार वर आमदार निधीचा गैरवापर करून ठेकेदारस लाभ पोहचविणाऱ्या मुंबई झोपडपट्टी सुधार महामंडळ (शहर) यांच्या विरोधात श्री.प्रकाश वि. सिंग (अध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण करण्यात येणार आहे याची नोंद आपण सर्वांनी घ्यावी।

आपले विश्वस्त.
BHIKHARI FOUNDATION
अधिक माहिती साठी ९६९९०२१८५८ वर संपर्क साधावे।

★प्रेस नोट :-माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या माहिती नुसार कार्यसम्राट आमदार श्री. कॅप्टन तामिल सेलवन यांच्या सुमारे...
30/01/2021

★प्रेस नोट :-

माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या माहिती नुसार कार्यसम्राट आमदार श्री. कॅप्टन तामिल सेलवन यांच्या सुमारे ४६ लाख रुपयांच्या आमदार निधी लंपास करण्यात आले आहे, सायन हिंदू स्मशान भूमी येथे प्रवेश द्वार उभारण्याकरिता २० लाख तर स्नानगृह, मुतारी, सौचालय, लादिकरन इत्यादी विकास कामांकरिता ह्या आमदार निधीचा वापर करण्यात आले पाहिजे होते परंतु सदर ठिकाणे फक्त फ्रासिद्धी फळक म्हाडा अधिकारी यांच्या उपस्तिथीत लावण्यात आले होते ज्याची संपूर्ण समज माहितीच्या अधिकारात प्राप्त झाली असता भिखारी फॉउंदेशन मार्फत सदर कामांकरिता ठेकेदारा मार्फत ठाजबाकीची पूर्तता करण्याकरीत सादर केलेले सर्व बिल थांबविण्यासाठी तसेच सदरची पुन्हा चौकशी करून सर्व कामे करून घ्यावे व संबंधी निरक्षण अधिकारी वर शिष्ठभंगाची कारवाई करण्यात यावी असे पत्र संबंधित विभागत सादर करण्यात आले असून पुदीत १९/०२/२०२१ रात्री ११:५९ मिनिटांपर्यंत नमूद कामे पूर्ण न झाल्यास दिनांक २० फेब्रुवारी २०२१ पासून सायन हिंदू समशान भूमी येथे दक्ष नागरिकाच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार आहे याची नोंद सर्व पत्रकार बांधवानी घ्यावी।

आपला विश्वासू.
प्रकाश वि. सिंग. (अध्यक्ष - भिखारी फॉउंडेशन)
अधिक माहितीसाठी ९६९९०२१८५८ वर संपर्क साधावे।

भिखारी फॉउंदेशन की और से कोरोना के इस अपात्कालीन स्थिती मे लगातार निस्वार्थ जनसेवा करने वाले कुछ सन्मानीय   समाजसेवको के...
02/06/2020

भिखारी फॉउंदेशन की और से कोरोना के इस अपात्कालीन स्थिती मे लगातार निस्वार्थ जनसेवा करने वाले कुछ सन्मानीय समाजसेवको के साथ श्री. विशाल सिंग जी को कोव्हीड योद्धा का सन्मानपत्र देकर सन्मान किया जाता है। और साथ ही ईश्वर उन्हे सुरक्षित और स्वस्थ रखे यही कामना करते है।

सेवामे.
भिखारी फॉउंदेशन.

भिखारी फॉउंदेशन की और से कोरोना के इस अपात्कालीन स्थिती मे लगातार निस्वार्थ जनसेवा करने वाले कुछ सन्मानीय   समाजसेवको के...
02/06/2020

भिखारी फॉउंदेशन की और से कोरोना के इस अपात्कालीन स्थिती मे लगातार निस्वार्थ जनसेवा करने वाले कुछ सन्मानीय समाजसेवको के साथ श्री. अरविंद जोशी जी को कोव्हीड योद्धा का सन्मानपत्र देकर सन्मान किया जाता है। और साथ ही ईश्वर उन्हे सुरक्षित और स्वस्थ रखे यही कामना करते है।

सेवामे.
भिखारी फॉउंदेशन.

भिखारी फॉउंदेशन की और से कोरोना के इस अपात्कालीन स्थिती मे लगातार निस्वार्थ जनसेवा करने वाले कुछ सन्मानीय   समाजसेवको के...
02/06/2020

भिखारी फॉउंदेशन की और से कोरोना के इस अपात्कालीन स्थिती मे लगातार निस्वार्थ जनसेवा करने वाले कुछ सन्मानीय समाजसेवको के साथ श्री. भागुराम सावंत जी को कोव्हीड योद्धा का सन्मानपत्र देकर सन्मान किया जाता है। और साथ ही ईश्वर उन्हे सुरक्षित और स्वस्थ रखे यही कामना करते है।

सेवामे.
भिखारी फॉउंदेशन.

भिखारी फॉउंदेशन की और से कोरोना के इस अपात्कालीन स्थिती मे लगातार निस्वार्थ जनसेवा करने वाले कुछ सन्मानीय   समाजसेवको के...
02/06/2020

भिखारी फॉउंदेशन की और से कोरोना के इस अपात्कालीन स्थिती मे लगातार निस्वार्थ जनसेवा करने वाले कुछ सन्मानीय समाजसेवको के साथ श्री. शशिकांत शिरशेकर जी को कोव्हीड योद्धा का सन्मानपत्र देकर सन्मान किया जाता है। और साथ ही ईश्वर उन्हे सुरक्षित और स्वस्थ रखे यही कामना करते है।

सेवामे.
भिखारी फॉउंदेशन.

भिखारी फॉउंदेशन की और से कोरोना के इस अपात्कालीन स्थिती मे लगातार निस्वार्थ जनसेवा करने वाले कुछ सन्मानीय   समाजसेवको के...
02/06/2020

भिखारी फॉउंदेशन की और से कोरोना के इस अपात्कालीन स्थिती मे लगातार निस्वार्थ जनसेवा करने वाले कुछ सन्मानीय समाजसेवको के साथ श्री. तुलसी गुप्ता जी को कोव्हीड योद्धा का सन्मानपत्र देकर सन्मान किया जाता है। और साथ ही ईश्वर उन्हे सुरक्षित और स्वस्थ रखे यही कामना करते है।

सेवामे.
भिखारी फॉउंदेशन.

मुंबईतील वाकोला पोलीस स्टेशन येथील हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पेंदूरकर यांचा आज मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेले ...
26/04/2020

मुंबईतील वाकोला पोलीस स्टेशन येथील हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पेंदूरकर यांचा आज मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेले ते महाराष्ट्र पोलीस दलाचे पहिलेच कर्मचारी आहेत, #भावपूर्ण_श्रद्धांजली!

22/04/2020

Food Distribution @ Transist in ward No.174 with help of local resident & Social Worker Mr. Nagesh Pawar.

For details :- 9699021858.

Address

New Mahada Colony , F15/4. Kokri Aagar. Nr Wadala RTO. Sionkoliwada
Mumbai
400037

Alerts

Be the first to know and let us send you an email when BHIKHARI FOUNDATION posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to BHIKHARI FOUNDATION:

Share