28/04/2014
रत्नागिरीतील आंबा🍋🍋 शेतकऱ्यांचा दलालांना👹👹 दणका
शेतकऱ्यांच्या फायद्यासह देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देणार पीक म्हणजे फळांचा राजा ‘आंबा’. अनेक स्वप्न मनाशी बाळगून कोकणातील शेतकरी मोठ्या आशेने आपला ‘आंबा’ मुंबईतील बाजारपेठेत विक्रिसांठी आणतो. मात्र, या आंबा शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा अडथळा ठरताता ते घाऊक बाजारपेठेतील दलाल. कोकणातील आंबा शेतकरी दलालांच्या मध्यस्थीशिवाय मुंबईत आंबा विकूच शकत नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडते. अनेक वर्षांपासून सुरु असेलली दलालांची ही मक्तेदारी रत्नागिरीतल्या एका आंबा शेतकऱ्यांने मोडीत काढली आहे. या शेतकऱ्याने ‘रत्नागिरी मँगो डॉट कॉम’(www.ratnagirimango.com) या नावाने ऑनलाईन मँगो शॉप सुरु केले आहे. या ऑनलाईन मँगो शॉपच्या माध्यमातून हा शेतकरी थेट ग्राहकांच्या घरी आंबा पोहचवत आहे.
सुभाष जाधव असे हा अभिनव उपक्रम राबवणाऱ्या रत्नागिरीतील शेतकऱ्याचे नाव आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्पर्धेच्या माध्यमातून आंबा देशाला मोठा प्रमाणात परकीय चलन मिळवून देतो. आंबा देशाला मोठा आर्थीक फायदा मिळवून देत असला तरी, याचे उत्पादन घेणारे शेतकरी एका ठराविक नफ्याच्या पलीकडे गेलेले नाहीत. यामुळे या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यासाठी आपण हे ऑनलाईन मँगो शॉप सुरु केल्याचे सुभाष जाधव सांगतात.
बाजारपेठेशी तुलना करता ‘रत्नागिरी मँगो डॉट कॉम’वर(www.ratnagirimango.com) योगय दरात उत्तम दर्जाचे आंबे विकले जात आहेत. यामुळे आता तुम्ही घर बसल्या अवघ्या एका क्लिक वर आंबा खरेदी करु शकता. ऑनलाईन ऑर्डरसह फोनद्वारे ऑर्डर करण्याची सुवीधाही ग्राहकांना उपब्ध करुन देण्यात आली आहे. ९८६७९३७४५६ या क्रमांकावर साधूनही तुम्ही आंबे आर्डर करु शकता. असे सुभाष जाधव यांनी सांगीतले.
News by Jai Maharashtra news channel..
web link http://bit.ly/1kPYZYw
Online shop website
www.ratnagirimango.com
Phone order 🍋🍋🍋🍋 9867937456
Chala share houdya!!!
1k share.. 1k दलालांना👺👺 दणका
Share!!! Share!!! Share!!!