Marathi Chamber of Commerce

Marathi Chamber of Commerce Marathi Vyavsaik Udyojay Vyapari mitra mandal, organizes various events for small and mid sized entrepreneurs.

Marathi Vyavsaik Udyojak Vyapari mitra mandal, organizes various events for small and mid sized entrepreneurs.

14/03/2026

मराठी चेंबर ऑफ कॉमर्स: मराठी पाऊल पडते पुढे! 🚩
​मराठी उद्योजकांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि व्यापारात प्रगती करण्यासाठी 'मराठी चेंबर ऑफ कॉमर्स' सदैव तत्पर आहे. कालच्या कार्यक्रमाची एक छोटीशी झलक!

12/03/2026
⛳ मराठी चेंबर ऑफ कॉमर्स, कोल्हापूर ब्रँच , 👨‍🌾आऊट बाउंड मीटिंग @उर्मिला काउंटी, गगनबावडा.. वर्षातून एक वेळा होणारी आउट ब...
20/02/2026

⛳ मराठी चेंबर ऑफ कॉमर्स, कोल्हापूर ब्रँच , 👨‍🌾आऊट बाउंड मीटिंग @उर्मिला काउंटी, गगनबावडा.. वर्षातून एक वेळा होणारी आउट बाउंड मीटिंगची सुरवात MCC ऑफिस पासून झाली थोडे अंतरावर असणारे आपले मेंबर शिवाजी कुंभार साहेब यांच्या हॉटेल वरती ब्रेकफास्ट केला त्यांचे धन्यवाद. कोल्हापूरपासून जवळच असणाऱ्या निसर्गरम्य अशा उर्मिला काउंटी येथे दिमाखात फेटे बांधून आणि वाजंत्री च्या साथीत स्वागत करण्यात आले. 🍹वेलकम ड्रिंक झाल्या नंतर प्रशस्त हॉलमध्ये आमची छोटीशी मीटिंग पार पडली. 🏏त्याच्यानंतर सुरू झाली आऊट बाउंड ची खरी किमया क्रिकेटच्या तीन मॅचेस अतिशय स्पोर्टी वातावरणात पार पडल्या. 🌮दुपारचे जेवण आणि नंतर 🏊‍♀️ स्विमिंग, 🏄 बोटिंग आणि 🤸‍♀️ रेन डान्स ने धमाल केली. नंतर टी ☕ ब्रेक घेवून संध्याकाळी 🎤संगीतमय पूल साईड डिनर साठी आमचे सल्लागार संग्राम पाटील साहेब यांचे आगमन झाले. 🎼🎻संगीत, डान्स , ड्रिंक आणि डिनर नी धमाल केली , मग गप्पा टप्पा करत दिवस कसा संपला कळलेच नाही. 🏃🚶‍♂️दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रेकिंग आणि कॅम्पस राऊंड केला. नंतर फ्रेश होऊन ब्रेकफास्ट केला 🍜☕.🚩 शिवजयंती असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो पूजन करून स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी आणि खास सहभाग असणाऱ्या आपल्या मेंबर चे 🎁गिफ्ट देऊन प्रोत्साहन दिले...उत्साहवर्धक आणि खरोखरच न विसरता येईल अशी ही अविस्मरणीय मीटिंग पार पडली.😊 उद्योजक आपल्या दररोजच्या आयुष्यामध्ये सतत कार्य करत असतोच पण एक वेगळा आनंद आणि रिफ्रेश होण्यासाठी अशा प्रकारची आउट ऑफ द बाउंड्री मीटिंग आवश्यकच आहे ना ? 🤷‍♂️.... सहभागी सर्वांचे धन्यवाद परत भेटू🙏⛳... बाबा खोडवे , सचिव, MCC KOHLAPUR BR.

📢*_Marathi Chamber of Commerce_ _(MCC)_* *Organised* ✨ *_Offline Training Program on Import Export Documentation_* ✨📌 *N...
13/02/2026

📢*_Marathi Chamber of Commerce_ _(MCC)_*
*Organised*
✨ *_Offline Training Program on Import Export Documentation_* ✨

📌 *Note:* MSME Udyam Registration Certificate is mandatory

🗓 *Date* : *21st February*
⏰ *Time* : *11:00 AM to 5:00 PM*
📍 *Location* : *Vrindavan Magal Karyalay, Pragat CHS, Maharshi Karve Road, near Dr. Bedekar Hospital, Naupada, Thane West, Thane, Maharashtra 400602*
https://share.google/Z4UTmFX9I2OabD4qC

🎯 *Key Learnings:*
• Import and export documentation overview
• Important Terminology and Processes
• IEC application
• Shipping documents
• Customs clearances and procedures
• Important resources

*Training Certificate will be provided*

*Limited seats available Interested candidates please register.*

📝 *Registration*
https://forms.gle/yCG4bUDWNSexfhtj6

*Participation Fee* : Rs. 500/- only

*Payment UPI ID*: 8928534381@timecosmos

📲 *WhatsApp Group Link:*
https://chat.whatsapp.com/C9SJxgc9tVnBdbqIkq8j6r?mode=gi_

📞 *For more details, contact: 9867925789 / 9869636617*

5.0 ⭐ · Selskabslokale i Thane, Indien

06/02/2026

*मराठी चेंबर ऑफ कॉमर्स (MCC)*
*शाखा ठाणे* आयोजित

*उद्योजक विकास’ कार्यक्रम*

ठाणे विभागातील मराठी व्यावसायिक, उद्योजक आणि महिला उद्योजिकांच्या प्रगतीसाठी *‘उद्योजक विकास’* या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आपली सन्माननीय उपस्थिती प्रार्थनीय आहे.
*स्थळ:* 'वृन्दावन मंगल कार्यालय, तळमजला, प्रगत को.ऑप. हौसिंग सोसायटी, डॉ. बेडेकर हॉस्पिटल आणि नामदेववाडी हॉलच्या मध्ये, महर्षी कर्वे रोड, नौपाडा, ठाणे (प) – ४००६०२

*दिनांक:* शनिवार दि. १४.०२.२०२६
*वेळ:* सायंकाळी ४.३० वाजता

*मराठी चेंबर ऑफ कॉमर्स (MCC)*
*ठाणे विभाग*


*II संघटित व्हा संघटित रहा II*

Please Mark your Attendance
Below this message

🤝TEAM MCC THANE 🤝Today MCC Thane branch arranged visit to JNPT, NhavaSheva, to understand Port functions and also about ...
30/01/2026

🤝TEAM MCC THANE 🤝
Today MCC Thane branch arranged visit to JNPT, NhavaSheva, to understand Port functions and also about upcoming Vadhvan Port.
45 members participated.

TOGETHER WE CAN ACHIEVE MORE
🏆🏆🎯🎯

28/01/2026

Address

02A, 202B, Ramkunj Co-op. Society, R. K. Vaidya. Road, Dadar (W), Mumbai-
Mumbai
4000028

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm
Saturday 10am - 6pm

Telephone

+918928534381

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi Chamber of Commerce posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Marathi Chamber of Commerce:

Share