Dr. Babasaheb Ambedkar Chaityabhoomi Terminus

Dr. Babasaheb Ambedkar Chaityabhoomi Terminus दादर स्थानकाचे नाव डॉ.बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी टर्मिनस, (BACT) झाले पाहिजे या मागणीसाठी आग्रही.

ह्या महाराष्ट्रात रेल्वे स्थानकांची नावे राम मंदिर-मस्जिद-चर्चगेट आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्...
03/11/2022

ह्या महाराष्ट्रात रेल्वे स्थानकांची नावे राम मंदिर-मस्जिद-चर्चगेट आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस सुद्धा आहेत पण ह्याच महाराष्ट्रात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस का नाही?

कारण एकच आजही ह्या महाराष्ट्राला महामानव कळालेला नाही. आज काय करत आहोत आपण? वर्षातील एक दिवस ६ डिसेंबरला नामांतराची मागणी होते आणि बाकीचे ३६४ दिवस सर्व शांत... गेली कित्येक वर्ष आपला समाज फक्त मागणी करत आहे. आता वेळ आली आहे लढा उभारण्याची! परिवर्तन घडविण्याची!

आता मागायचे नाही तर हिसकावून घ्यायचे कारण ही फक्त एक मागणी नसून आपला हक्क आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते:
"हक्क हे भीक मागून मिळत नसतात तर ते संघर्ष करून मिळवावे लागतात"

#दादर_नाही_चैत्यभूमी_बोला #विश्वरत्न_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_टर्मिनस_चैत्यभूमी

(टीप: सदर लेख हा कोणत्याही समाज विरोधात नसून उदाहरणार्थ स्थानकांची नावे घेतलेली आहेत.)

 #विश्वरत्न_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_टर्मिनस ा_हक्कासाठी_एक_लढा_नामांतरासाठी
22/02/2022

#विश्वरत्न_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_टर्मिनस
ा_हक्कासाठी_एक_लढा_नामांतरासाठी

Address

Dadar East Railway Station Road
Mumbai
400014

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Babasaheb Ambedkar Chaityabhoomi Terminus posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share