कोंकण

कोंकण परशुरामच्या पावन स्पर्शाने तयार झालेला एक निसर्गरम्य प्रदेश

कुडाळ बाजारात पन्नास टक्के व्यवसायिक हे मारवाडी, गुजराती आणि राजस्थानी आहेत.यांनी कच्च्या माल आणायला यांच्याच लोकाची साख...
08/08/2020

कुडाळ बाजारात पन्नास टक्के व्यवसायिक हे मारवाडी, गुजराती आणि राजस्थानी आहेत.
यांनी कच्च्या माल आणायला यांच्याच लोकाची साखळी उभारली आहे. कामगार वर्ग पण गुजरात आणि राजस्थान मधिल आहे. परिस्थिती भयानक आहे.
अजून पाच दहा वर्षांत आपले कोकणी
बांधव व्यवसायात दिसतील कि नाही शंका आहे ...
आणि आम्ही बोलावतोय
"येवा कोकण आपलोच आसा"
आता वेळ आलिय हे पुसुन टाका.
#माझीमायभूमीमराठी आणि #मराठीस्वप्न या फेसबुक पेजच्या संयुक्त विद्यमानाने
#कोकण_वाचवा_महाराष्ट्र_वाचवा अशी ट्विटर आणि फेसबुक मोहीम रविवार दिनांक १६/०८/२०२० रोजी घेण्यात येणार आहे.
©माझी मायभूमी मराठी
【टीप:- परप्रांतीय लोकांना जमिनी विकू नका नाहीतर मुंबई सारखी अवस्था कोकणात सुद्धा निर्माण होईल सावध रहा. 】

07/05/2019

कोकणाची परंपरा सातासमुद्रापार नेण्यासाठी पेज संचालक हवे आहेत. आपला अर्ज आम्हाला message करावा.

एकीचे बळ त्यालारौप्य महोत्सवाची झळ...सुख दुःखात आनंदाचे रंगसाई कुटीर सोसायटीच्या संग...
28/01/2019

एकीचे बळ त्याला
रौप्य महोत्सवाची झळ...
सुख दुःखात आनंदाचे रंग
साई कुटीर सोसायटीच्या संग...

DOP - CHIRAG SANTOSH SAMANT SONG CREDIT - 1.ABHANGA REPOST (DEH DEWACHE MANDIR) (https://youtu.be/PxhGi31qd50) 2.AALI THUMKAT NAR (MUMBAI PUNE MUMBAI 3) (htt...

कोकण TEASER | THE KONKAN TEASER | CHIRAG SAMANTDO LIKE | SHARE | SUSCRIBE
23/05/2018

कोकण TEASER | THE KONKAN TEASER | CHIRAG SAMANT

DO LIKE | SHARE | SUSCRIBE

© All Rights Reserved.

😜
25/04/2018

😜

गिरगाव पाडवा २०१८ ----------------GIRGAON PADWA 2018 ----------------LIKE|SHARE|SUBSCRIBE
02/04/2018

गिरगाव पाडवा २०१८
----------------
GIRGAON PADWA 2018
----------------
LIKE|SHARE|SUBSCRIBE

GIRGAON PADWA 2018 DIRECTED / CONCEPT / GRAPHICS & EDIT BY - CHIRAG SAMANT CINEMATOGRAPHY - RAJESH PONGDE, PARTH SAWANT, SHUBHAM KESARKAR, PARESH KANADE, CHI...

गिरगाव पाडवा २०१८ TEASER----------------GIRGAON PADWA 2018 TEASER----------------LIKE|SHARE|SUBSCRIBE
20/03/2018

गिरगाव पाडवा २०१८ TEASER
----------------
GIRGAON PADWA 2018 TEASER
----------------
LIKE|SHARE|SUBSCRIBE

GIRGAON SHOBHAYATRA 2018

दादरचा लंबोदर आगमन सोहळा २०१८ | DADARCHA LAMBODAR AGMAN SOHALA 2018__________________________
27/01/2018

दादरचा लंबोदर आगमन सोहळा २०१८ | DADARCHA LAMBODAR AGMAN SOHALA 2018
__________________________

CONCEPT PARTH SAWANT / CHIRAG SAMANT CINEMATOGRAPHY PARTH SAWANT MAYURESH RANE CHIRAG SAMANT CALLIGRAPHY ADITYA MORE SOUND DESIGNER TRAILLOKYA SULAKHE MUSIC ...

09/08/2016
26/05/2016

बारावीचा निकाल जाहीर



एकूण निकाल 86.60 टक्के

मुलांची टक्केवारी- 83.46 टक्के

मुलींची टक्केवारी – 90.50 टक्के

आर्ट्स- 78.11 टक्के

सायन्स- 93.16 टक्के

कॉमर्स- 79.10 टक्के

व्यावसायिक अभ्यासक्रम- 81.68 टक्के

विभागवार –

पुणे- 87.26

नागपूर- 86.35

औरंगाबाद- 87.80

मुंबई- 86.08

कोल्हापूर- 88.10

अमरावती- 85.81

नाशिक- 83.99

लातूर- 86.28

कोकण- 93.29

"...रात्रिस खेळ चाले..."
चा प्रभावामुळे कोकणच्या मुलांचा रात्रिच फिरणं बंद झाल्यामुळे जोरदार अभ्यास करुन कोकणचा नाव केल्यामुळे "...रात्रिस खेळ चाले.."serial च अभिनंदन आणि सर्व मुलांचेपण अभिनंदन💐💐💐

Address

Konkan
Malvan

Telephone

+919870742598

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when कोंकण posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to कोंकण:

Share