Kokanwasi - कोकणवासी

Kokanwasi - कोकणवासी कोकणचा मेवा, कोकण संस्कृती, खानपान, कोकण पर्यटन !

14/04/2026

“असं बालपण पुन्हा मिळतं का…?” 🥹🌴
कोकणातलं हे दिवस = आयुष्यभरासाठी memories 💛

14/04/2026
05/04/2026

कोकण हे स्वर्ग आहे!
आणि
कोकणतील शेवटीची पिढी स्वर्गवाशी च्या उंबरठ्यावर??

11/03/2026

सह्याद्री पायथ्याशी चालू असलेल्या होम स्टे किंवा जंगल स्टे ची माहिती द्या!

महाराष्ट्रात पहिला काचेचा पूल हि ख्याती मिळाली पण त्याच्या देखभालीच काय??आज पूल पाहिला काचांना स्क्रचेस दिसत आहे काही दि...
25/10/2025

महाराष्ट्रात पहिला काचेचा पूल हि ख्याती मिळाली पण त्याच्या देखभालीच काय??
आज पूल पाहिला काचांना स्क्रचेस दिसत आहे काही दिवसांनी पारदर्शता पण सुम्पस्टात येईल अस चित्र दिसत आहे!
प्रति पर्यटक 5-50rs आकारून ग्रामस्थ यांना 15-20हजार महिना असा पगार देण्यासाठी व पूलाची देखबालीसाठी ग्रामपंचायत का हे करत नाही?
असं जर होत राहिलं तर आपण नवीन पर्यटन ठिकाणे तयार करू पण वर्षभरात देखबाल अभावी अनुभव खालावला जाईल!
यावर प्रत्येकाने आपली मतं कंमेंट मध्ये मांडा

08/10/2025

उतरणीचे मासे पकडले आहे का कोणी?
आपला अनुभव सांगा

08/10/2025

सह्याद्री च्या खोऱ्यातील लोकांची दोन महत्वाचे कामे
तापलं तर भात काप आणि तापून पाऊस आला तर उतरणीचे मासे पकड!

   #कोकण
07/10/2025

#कोकण

Address

Malvan
416606

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kokanwasi - कोकणवासी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kokanwasi - कोकणवासी:

Share