माझ्या कविता

माझ्या कविता Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from माझ्या कविता, Port, Sion, Mahabaleshvar.

18/04/2013

ऐक मंडळी तुम्हां सांगतो कथा गुढी पाडव्याची
याच दिनी प्रभू रामचंद्र भारतात आले,खाज मोडून ऐका भडव्याची //धृ //
ऐकेकाळी मातला होता लंकेचा रावण भारी
हादरून सोडली होती दुनिया तयाने सारी
आया बहिणी लहान थोरांनी भूमिका स्विकारली होती रडव्याची //१//
राग आला प्रभू रामचंद्रांना,वानरसेना घेऊन लंकेस गेले
मस्ती जिरवून रावणाची तयाचे कायमचे बंदोबस्त केले
गोड असुनी प्रभू रामचंद्रांनी भूमिका स्विकारली होती कडव्याची //२//
रावणाला मारल्या पासून सारी दुनिया झाली सुखी
म्हणून दुनिया सारी आवडीने नाव घेते प्रभूंचे मुखी
हीच परंपरा आहे हिंदू नववर्ष ………. गुढीपाडव्याची //३//
सरळशी सरळ…। वाकड्याशी वाकडे वागतो आम्ही
ध्यानी ठेवा विनू इंदुलकाराचे बोल दुर्जनांनो तुम्ही
भला मार्ग दिला प्रभू रामचंद्रांनी ,जो नडेल त्याला अडवायची //४//
शब्द__विनू इंदुलकर
९२२२१११३८७

18/04/2013

या विसाव्या शतकात दुनिया बदलली सारी
गावोगावी चढलाय फाटाफूटीला जोर भारी // धृ //
कोणता तरी कारण घेऊन,एकदा व्यक्ती करी राजकारण
स्वतःची प्रसिद्धी करून घेतो, पण गावाचा करतो गजकरण
गाव फोडण्यासाठी हा लबाड फिरे लोकांच्या दारी //१ //
गावात नाही दिला मान,तर भावाकीला जवळ करतो
त्याच्याशी गोड गोड बोलून त्यांचेच कान भरतो
मग भावकी खूष होऊन म्हणते भावा लय भारी //२ //
या भानगडीने कैक गावांचे कार्यक्रम बंद झाले
काही गावात तर चक्क मंदिरालाही लागले टाळे
कस चाललंय पहाना या दुनयेच्या बाजारी //३ //
भावकी एकत्र राहू नका,अस मी कदापी म्हणणार नाही
पण या एकात्मतेचा तोटा गावाला होऊ दयायचा नाही
भारदे गुरुजींचा शिष्य विनायक याची कवी कल्पना न्यारी //४//
शब्द_विनू इंदुलकर

Address

Sion
Mahabaleshvar
400022

Telephone

9222111387

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when माझ्या कविता posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category