26/06/2017
*छत्रपती शाहु महाराजांच्या दूरदृष्टीमुळे, कृपेमुळे आणि त्यांच्या उपकारांमुळे आज कोल्हापुरनगरी भौगोलिकदृष्टया, नैसर्गिकदृष्टया संपन्न झाली आहे. त्या थोर राज्याच्या सेवाधर्माला, त्याच्या थोर विचारांना मानाचा मुजरा! छत्रपती शाहु महाराज की जय ||*