17/05/2019
*चिन्मय यात्री निवास*
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹
✅ महालक्ष्मीच्या दर्शनाला यायचंय, कधीही या, फक्त ५ मिनिटांच्या अंतरावर किफायतशीर दरात निवासाची उत्तम सोय!
श्री महालक्ष्मी मंदिरात अभिषेकाची व्यवस्थाही करून देण्यास आम्हाला आनंदच वाटेल.
✅ करवीर दर्शन करायचंय, मध्यवर्ती ठिकाणी आमच्याकडे रहा, आम्ही तुमच्या सोईप्रमाणे फिरण्यासाठी विशेष व्यवस्था करून देऊ. 🚗🚌
✅ फक्त स्नानासाठी येणार असाल, तर गरम पाणी, सामानासाठी लाॅकरची सोय.
✅ रुचकर नाष्टा, जेवणासाठी जवळच मुबलक पर्याय उपलब्ध.🥣🍲🍧
✅ मोठे कुटुंब / ग्रुपने येत आहात, एकत्र रहायचंय? आमच्याकडेच या.
✅ व्यावसायिक मीटिंग आहे, बाहेरगावाहून स्टाफ मेंबर्स येतायत पण रहाण्यासाठी डिसेंट पण किफायतशीर दरात व्यवस्था करायचीय? आमच्याकडे या.
✅ फिरतीवर येणाऱ्या व्यावसायिकांसाठी मध्यवर्ती ठिकाणी राहण्याची / सामान ठेवण्याची सोय.🎒
✅ आपल्या कंपनीत सलग काही दिवस काम करण्यासाठी आॅडिटर, इंजिनियर किंवा प्रोजेक्टवर काम करणारे बाहेरगावाहून येतायत, आमच्याकडे व्यवस्था होईल.
✅शहरातील प्रसिध्द महाद्वार रोडवर अगदी मध्यवर्ती ठिकाण. रंकाळाही अगदी जवळ.
तारीख 📆 ठरली की फोन करा: 7620947870, आम्ही आहोतच सेवेला हजर!
🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴🔵🔴