Kolhapur Tourism

Kolhapur Tourism The intention behind creating this Application is to share essential information that tourists require.

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,सर्वांना सुख, समृध्दी, शांती,आरोग्य लाभोहीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना|| गणपती ...
09/09/2021

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, शांती,आरोग्य लाभो
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना

|| गणपती बाप्पा मोरया ||
|| मंगलमुर्ती मोरया ||

09/09/2021

|| गणपती बाप्पा मोरया ||

"कोल्हापूर टुरिझम" - स्मार्ट अॅप कोल्हापुर टुरिझम एप्लीकेशन तुम्हाला  कोल्हापुर संबंधी सर्व माहिती एका क्लिक वर देईल.कोल...
10/09/2015

"कोल्हापूर टुरिझम" - स्मार्ट अॅप

कोल्हापुर टुरिझम एप्लीकेशन तुम्हाला कोल्हापुर संबंधी सर्व माहिती एका क्लिक वर देईल.

कोल्हापूर शहराची माहिती आणि महती तसेच सर्व महत्वाच्या बाबीची माहीती अंतर्भूत असलेले एक स्मार्ट अॅप Umbrella Systems Pvt. Ltd. या कंपनीने विकसीत केले आहे.
यामध्ये - प्रेक्षणीय स्थळ , हॉटेल , फास्ट फूड , निवास , कोल्हापूर बद्दल माहिती , स्थानिक वाहतूक , कसे पोहोचायचे , करमणुक ,पार्किंग ,मदत डेस्क , शॉपिंग , ऑफर्स आणि सवलती , असी संपूर्ण माहिती आपणास मिळू शकते.

आपल्या नजीकच्या ठिकाणांची माहिती मिळेल.

तसेच आपल्या व्यवसायाची जाहिरात मोफत अपलोड करण्यासाठी संपर्क करू शकता. - ०९८९०३०५४५४/०२३१२५३५५५४

त्याचप्रमाणे तुम्हाला कोल्हापूर मध्ये घडणाऱ्या घडामोडीं व ऑफर्स आणि सवलतीच्या Notification द्वारे अपडेट्स मिळत राहतील.

कोल्हापूर टुरिझम " बद्दल अधिक माहितीसाठी आपण कॉल करू शकता फोन नं. - ०९८९०३०५४५४ /०२३१-२५३५५५४

प्ले स्टोअर वरुन Kolhapur tourism हे एप्लीकेशन मोफत डाउनलोड करू शकता. अथवा समोरील लिंक ला क्लिक केल्यास तुम्ही प्ले स्टोअर ला जाल व तिथून डाउनलोड करा.

https://play.google.com/store/apps/details?id=com.kop&hl=en

आता iPhone वर ही उपलब्ध ...

https://itunes.apple.com/in/app/kolhapur-tourism/id725194925?mt=8


कृपया ही माहिती शेयर करा....

05/01/2015

The intention behind creating this Application is to share essential information that tourists require.

New Icon for kolhapur tourism.
30/12/2014

New Icon for kolhapur tourism.

29/12/2014

Please Download kolhapur Tourism Mobile App for Android Mobile..

The intention behind creating this Application is to share essential information that tourists require.

Address

Tembailewadi Kolhapur
Kolhapur
416005

Telephone

+919890305454

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kolhapur Tourism posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kolhapur Tourism:

Share