26/05/2026
पंचगंगा आरती भक्त मंडळ यांच्या तर्फे पंचगंगा नदीचा प्रकटदिन सोहळा निमित्त पंचगंगेची महाआरती सोहळा श्रीमंत मालोजीराजे छत्रपती व सौ मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी नदीची विधीवत पूजा आरचा करण्यात आली.नदीची ओटी भरण्यात आली.
यावेळी समस्त कोल्हापूरकर भाविक उपस्थित होते.
Bhavani Mandap at Juna Rajwada