एसटी बस वेळापत्रक आणि अपडेट्स

  • Home
  • India
  • Kolhapur
  • एसटी बस वेळापत्रक आणि अपडेट्स

एसटी बस वेळापत्रक आणि अपडेट्स 
​� लाल परी: महाराष्ट्राची जीवनवाहिनी �
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील एसटीची अपडेट्स साठी फॉलो करा

15/08/2026

गणपतीपुळे ➡️ पुणे 🚍❤️

गणपतीपुळेहून सकाळी पावणे ७ वाजता सुटणारी एसटी 🚌
संगमेश्वर • आंबा घाट • कात्रज • स्वारगेट मार्गे पुणे स्टेशनला साडेचार वाजता पोहोचणार!

💰 तिकीट दर: ₹715

आंबा घाटातील निसर्गरम्य प्रवास आणि एसटीची सफर… तुम्ही हा प्रवास केला आहे का? 😍
तुमच्या मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा!

15/08/2026

पणजी ते सोलापूर जाणाऱ्या प्रवाशांसाठी उपयोगाची माहिती! 🚌❤️

पणजी → बांदा → सावंतवाडी → कोल्हापूर → मिरज → सांगोला → पंढरपूर → सोलापूर

⏰ पणजीहून सकाळी 7:00 वाजता
⏰ सोलापूरला सायंकाळी 5:00 वाजता
🎫 तिकीट दर: ₹765

या मार्गावरून तुम्ही प्रवास केला आहे का? 👇
तुमचा अनुभव कॉमेंटमध्ये नक्की सांगा!
आणि ही माहिती उपयोगी वाटली तर तुमच्या प्रवास करणाऱ्या मित्रांना शेअर करा. 🚌

14/08/2026

🚌🔥 Skill meets precision on the mountain roads!

Watch this hyper-realistic Volvo bus driver tackle a challenging ghat road with incredible control, perfect steering and calculated turns. Every bend demands experience, patience and absolute focus! 🏔️🚌

True driving skill is revealed on the toughest roads. 👏

14/08/2026

💞 या व्हिडिओ मध्ये काय चुकले आहे ते सांगा
कोल्हापूर ते सावंतवाडीचा हा पावसाळी एसटी प्रवास म्हणजे निसर्गाची सुंदर सफर! 🌧️🚌💚
कागल, निपाणी, आंबोली घाटातून जाताना खिडकीतून दिसणारा आंबोली धबधबा… प्रवाशांचा आनंद काही औरच! 💦😍

14/08/2026

Electric E-SHIVAI ⚡🚌 — आधुनिक डिजिटल डिस्प्लेवर एका नजरेत Speed, Battery Status, Range आणि महत्त्वाची Vehicle Information!
चालकासाठी तंत्रज्ञानाचा स्मार्ट साथीदार. 🔋✨

तुम्हाला कशी वाटली सिस्टम

14/08/2026

VOLVO बसची खासियत! 🚌✨
फक्त एका बटणाने Air Suspension ची उंची Up & Down करता येते!
बसची उंची बदलण्याची ही स्मार्ट आणि भन्नाट टेक्नॉलॉजी प्रत्यक्ष पाहा! 🔧⚙️

13/08/2026

मंगळूरपिर ते पंढरपूर जलद एसटी बस 🚌🚩
मंगळूरपिर → वाशिम → हिंगोली → परभणी → अंबाजोगाई → बार्शी → पंढरपूर 🙏
पंढरीच्या वारीसाठी प्रवाशांना उपयुक्त आणि सोयीचा प्रवास! ❤️
ही माहिती तुमच्या मित्र-नातेवाईकांपर्यंत नक्की शेअर करा! 🔄

13/08/2026

🚩इश्वरपूर ते पंढरपूर… 🚍🙏
ई-शिवाईच्या प्रवासातून भक्तीमय पंढरीची वाट! ❤️

इश्वरपूर → आष्टा → सांगली → मिरज → सांगोला → पंढरपूर 🛣️
गावाकडच्या प्रवाशांसोबतचा हा सुंदर प्रवास तुम्हालाही पंढरीची ओढ लावेल! 🙏✨

“चला पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाला!” 🚩
हा व्हिडिओ आवडला तर भक्तांच्या मित्रांना नक्की शेअर करा! ❤️

12/08/2026

गाडी थेट आहे हे नंतर कळलं… आणि प्रवाशाला फुटला घाम! 😂🚌
चुकून डायरेक्ट, विना थांबा गाडीत बसल्यानंतर झालेली ही भन्नाट अवस्था! 😅
असा अनुभव तुमच्यासोबत कधी झाला आहे का? 👇

12/08/2026

🚌 साक्री ते पुणे जलद एसटी बस! ❤️

सकाळची पहिली लगबग… आणि पुण्याच्या दिशेने लालपरीचा वेगवान प्रवास! 🚍✨

📍 साक्री → पिंपळनेर → सटाणा → नाशिक → संगमनेर → नारायणगाव → पुणे
⏰ साक्रीहून सकाळी 5:30 वाजता प्रस्थान

प्रवास आरामदायी, सोयीचा आणि आपल्या लालपरीसोबत! ❤️🚌

Address

KOLHAPUR Street BUS STAND
Kolhapur
416002

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when एसटी बस वेळापत्रक आणि अपडेट्स posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share