श्री हरी हर यात्रा समूह,जळगाव

  • Home
  • India
  • Jalgaon
  • श्री हरी हर यात्रा समूह,जळगाव

श्री हरी हर यात्रा समूह,जळगाव Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from श्री हरी हर यात्रा समूह,जळगाव, Travel Service, Jalgaon.

24/10/2024
श्री हरी हर यात्रा समूह द्वारा आयोजित,11 दिवसीय*वैष्णो देवी यात्रा* मथुरा,गोकुळ,वृंदावन,बरसाणा,नंदगांव,गोवर्धन,अमृतसर,वा...
04/08/2024

श्री हरी हर यात्रा समूह द्वारा आयोजित,11 दिवसीय
*वैष्णो देवी यात्रा*
मथुरा,गोकुळ,वृंदावन,
बरसाणा,नंदगांव,गोवर्धन,
अमृतसर,वाघा बॉर्डर,
कुरुक्षेत्र सह

श्री हरी हर यात्रा समूहाच्या
*सन्माननीय भगिनीं* साठी येत्या *" रक्षा बंधन "* पर्यंत
फक्त ₹.1000/- भरून
बुकिंग केल्यास
₹.15900/- च्या तिकिटावर
*₹.5000/-* ची
*सप्रेम सवलत...*

शिवाय
10 प्रवाशांच्या नोंदणी वर
एक प्रवाशाला
यात्रेचा मूळ खर्च
*₹.15900/- पूर्ण सूट...*

🍬नियम व अटी लागू 🍬

यात्रे विषयी अधिक माहिती 👉🏻👉🏻👉🏻


*प्रवास कालावधी*
3 ते 13 डिसेंबर

*प्रवास खर्च* ₹.15900/-
(स्थानिक वाहन खर्च वगळता)

*रेल्वे रिझर्वेशन,बस*

*2 वेळ चहा,2 वेळ भोजन...*

*उपलब्धतेनुसार सामूहिक/स्वतंत्र निवास व्यवस्था सह...*

👉🏻 आयोजक 👈🏻
श्री हरी हर यात्रा समूह,
जळगाव
श्री.जगदीश बुनकर
9422759609

₹.4900/- ची सप्रेम सवलत फक्त रक्षाबंधन पर्यंत बुकिंग केल्यास
28/07/2024

₹.4900/- ची सप्रेम सवलत फक्त रक्षाबंधन पर्यंत बुकिंग केल्यास

25/06/2024
सस्नेह निमंत्रण...सस्नेह निमंत्रण...सस्नेह निमंत्रण...दि.19 ऑगस्ट,सोमवार रोजी कन्याकुमारी येथे,श्री हरी हर यात्रा समूहात...
08/05/2024

सस्नेह निमंत्रण...

सस्नेह निमंत्रण...

सस्नेह निमंत्रण...

दि.19 ऑगस्ट,सोमवार रोजी कन्याकुमारी येथे,
श्री हरी हर यात्रा समूहातील,सन्माननीय भगिनींना,
श्री हरी हर यात्रा समूह द्वारा,रक्षाबंधन निमित्त आयोजित कार्यक्रमाचे
सस्नेह निमंत्रण...

श्री हरी हर यात्रा समूह द्वारा आयोजित,
14 दिवसीय,दक्षिण भारत दर्शन यात्रा दरम्यान,
कन्याकुमारी येथे श्री हरी हर यात्रा समूहाच्या
सन्माननीय भगिनीं सोबत " रक्षाबंधन " साजरी करूया...

यात्रे विषयी अधिक माहिती 👉🏻👉🏻

तिरुपती बालाजी,रामेश्वरम, कन्याकुमारी,केरळ,मदुराई,
श्रीकालहस्ती,कोल्हापूर यात्रा...

• यात्रा खर्च : ₹.17300/-
• यात्रा कालावधी : 17 ते 30 ऑगस्ट
(14 दिवस)
• दि.31 मे पर्यंत ₹.4000/- भरून बुकींग केल्यास
₹.1000/- ची सप्रेम सवलत...
• 5 लोकांच्या गृप ला ₹.5000/- सूट...
• 10 प्रवाशांच्या नोंदणी वर एक प्रवाशाला
यात्रेचा मूळ खर्च ₹.17300/- पूर्ण सूट...
• गृप ला प्राधान्य...
• रेल्वे रिझर्वेशन,बस,बोट...
• 2 वेळा चहा,भोजन...
• सामूहिक/स्वतंत्र निवास व्यवस्थे सह...
🍬नियम व अटी लागू 🍬

• श्री तिरुपती
श्री तिरुपती बालाजी,आकाश गंगा,राम मंदिर,श्रीवारी पथम,
इस्कॉन टेंपल,पाप विनाशम,कपिलेश्वर,वराह स्वामी,
श्री वेणू गोपाळ स्वामी,गोविंदराजा स्वामी...
• रामेश्वरम
श्री रामनाथ स्वामी सप्तम ज्योतिर्लिंग आणि तृतीय धाम,
साक्षी हनुमान,पंच मुखी हनुमान,श्री नाथ मंदिर,नटराज मंदिर,
कोथंदारामर मंदिर,राम मंदिर,लक्ष्मण मंदिर,राम कुंड,लक्ष्मण कुंड,
राम पथ,लक्ष्मण तीर्थ,धनुष्य कोडी,बीच,तरंगणारे दगड,
अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर संगम,
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम आझाद यांची वास्तु आणि
वस्तु संग्रहालय...
• कन्याकुमारी
कन्याकुमारी देवी मंदिर,
एक हजार वर्षा पूर्वीचे श्री गुहांतिश्वरा मंदिर,
राम मंदिर,दत्त मंदिर,भारत माता मंदिर,
साई बाबा मंदिर,सुचिंद्रम मंदिर,(ब्रह्म,विष्णु,महेश),
18 फुटी कार्तिकेयन हनुमान मंदिर,रामायण दर्शन,
समुद्र दर्शन टॉवर,विवेकानंद आश्रम आणि शिला,
18 व्या शतकातील सर्क्युलर फोर्ट,गांधी मंडपम,
लेडी ऑफ रँडसम चर्च,थिरूवेल्लुवर स्टेच्यु,
सन राईज/सन सेट पॉइंट,
त्रिवेणी संगम
(बंगालची खाडी,हिंद महासागर,अरबी समुद्र)...
• केरळ
पद्मनाभम स्वामी मंदिर,पद्मनाभम पुरम पॅलेस,
कोवालम बीच,पुवर बीच...
• मदुराई
श्री मीनाक्षी देवी मंदिर,
1000 खांब असलेले सभा मंडप...
• श्रीकाल हस्ती
पंच तत्व पैकी एक वायु तत्व लिंग...
• कोल्हापूर
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी...
•अधिक माहितीसाठी
श्री हरी हर यात्रा समूह,
श्री.जगदीश बुनकर
9422759609

श्री हरी हर यात्रा समूह द्वारा आयोजित,18 दिवसीय2 धाम 3 ज्योतिर्लिंग यात्रायात्रे विषयी अधिक माहिती 👉🏻👉🏻👉🏻शेगाव : विदर्भा...
03/02/2024

श्री हरी हर यात्रा समूह द्वारा आयोजित,
18 दिवसीय
2 धाम 3 ज्योतिर्लिंग यात्रा

यात्रे विषयी अधिक माहिती 👉🏻👉🏻👉🏻

शेगाव : विदर्भाचे पंढरपूर,पारायण मंडप,
सभा मंडप,राम मंदिर,नागदेवता मंदिर,
श्री सेवक बाळा भाऊ व
श्री नारायण महाराज यांची समाधी...

ओमकारेश्वर : अमलेश्वर ज्योतिर्लिंग,
ममलेश्वर...

उज्जैन :
महाकालेश्वर ज्योतिर्लिंग,
महर्षि सांदीपनी आश्रम
( श्रीकृष्ण,बलराम,सुदामा यांनी 64 कला अवगत केल्या )
भारतातील दोन पैकी प्रथम मंगळ ग्रह मंदिर,
मदिरा प्राशक काळ भैरव,गोमती कुंड,
अंकपात स्थळ,गणेश मंदिर,गढ काली माँ,
राजा विक्रमादित्या मंदिर,क्षिप्रा नदी,राम घाट,
राम मंदिर,राजा भर्तुरी गुफा
( राजा विक्रमादित्या यांचे ज्येष्ठ बंधुंनी 12 वर्ष तप केले ),हर सिद्धी माता मंदिर ( शक्ती पीठ )...

काशी : काशी विश्वेश्वर ज्योतिर्लिंग,
विशालाक्षी शक्ती पीठ,मनकर्णिका घाट,काळ भैरव,
संकट मोचन हनुमान,मानस मंदिर,दुर्गा माता मंदिर,
कवडी माता मंदिर,बिंदु माधव,गंगा आरती...

अयोध्या : प्रभू श्रीराम जन्म भूमी,श्रीराम दरबार,
हनुमान गढी,दशरथ राजा राजमहाल,
कनक भवन,शरयू नदी,वाल्मिकी रामायण भवन,
जानकी स्वयंपाक घर...

प्रयागराज : त्रिवेणी संगम,बडा हनुमान मंदिर,
अक्षय वट,भारद्वाज आश्रम,आनंद भवन,
आलोप शंकरी शक्ती पीठ...

गया : पितृ गया,पिंड दान क्षेत्र,विष्णू पद मंदिर,
प्रेत शीला...

बोध गयाबोधी वृक्ष,80 फूट उंच ध्यानस्थ,
गौतम बुद्ध यांची मूर्ती...

गोरखपूर : गोरक्षनाथ मंदिर...

चित्रकुट : गुप्त गोदावरी,सती अनुसया आश्रम,
स्फटिक शिला,राम दर्शन,राम घाट...

नेपाल : पशुपतीनाथ,मनोकामना...

जनकपुर : प्रभू श्रीरामचंद्र आणि सीता माता यांचे
विवाह मंडप...

कोलकाता : दक्षिणेश्वरी महाकाली,वेल्लुर मठ,
कालिघाट (शक्ती पीठ),स्वामी विवेकानंद आश्रम...


गंगासागर : कपिल मुनि आश्रम...

जगन्नाथ पुरी : जगन्नाथ धाम,गुंडलेचा मंदीर...

कोणार्क : सुर्य मंदीर...

भुवनेश्वर : लिंग राज मंदीर,चंद्रभागा,साक्षी गोपाल,
खंडगिरी,धवलगिरी,उदयगिरी,
नंदनकानन प्राणी संग्रहालय...

प्रवास माध्यम : 2X2 स्लीपर कोच लक्झरी

प्रवास कालावधी : 13 ते 30 एप्रिल

जय श्री राम मेरे झोपडी के भाग आज खुल जायेंगे,राम आयेंगे...राम आयेंगे,आयेंगे,राम आयेंगे...मेरे जन्मों के पाप सारे धुल जाय...
21/01/2024

जय श्री राम
मेरे झोपडी के भाग आज खुल जायेंगे,
राम आयेंगे...
राम आयेंगे,आयेंगे,राम आयेंगे...
मेरे जन्मों के पाप सारे धुल जायेंगे,
राम आयेंगे...
राम आयेंगे,आयेंगे,राम आयेंगे...

22 जानेवारी सोमावर रोजी
अवध नगरीच्या पावन भूमीत,

ना भूतो ना भविष्यती

श्रीराम मंदिर
प्राण प्रतिष्ठा सोहळा साजरा होतो आहे...

त्या निमित्त,
श्री हरी हर यात्रा समूह तर्फे
श्रीराम भक्तांना भगव्या शुभेच्छा ...

श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा निमित्त,

18 दिवसीय,
2 धाम 3 ज्योतिर्लिंग यात्रा साठी होणारा खर्च ₹.18000/- installment•/ हप्त्याने•
(नियम व अटी लागू)

यात्रेच्या आधी 10000/- आणि
यात्रेच्या नंतर 8000/-

असे 2 टप्प्यात•
भरण्याची सुविधा
श्री हरी हर यात्रा समूह तर्फे उपलब्ध केली जात आहे...अधिक माहिती साठी
श्री.जगदीश बुनकर
श्री हरी हर यात्रा समूह,जळगाव
94227 59609 वर संपर्क करा...
!! जय श्रीराम !!

Address

Jalgaon
425001

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री हरी हर यात्रा समूह,जळगाव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category