guhagar.info

guhagar.info In one word Guhagar.info is encyclopaedia of Guhagar. Everything about guhagar is here

We are working to make digital Guhagar and our aim is to upload all information of Guhagar online.

समुद्रकिनारी फिरताना शंख आणि शिंपले गोळा करण्याचा बालपणाचा आनंद आठवतो का? 🐚
28/10/2025

समुद्रकिनारी फिरताना शंख आणि शिंपले गोळा करण्याचा बालपणाचा आनंद आठवतो का? 🐚

कोकणचं खास चहा आणि नादखुळा पावसाळा — गुहागरची ओळखच वेगळी ☕🌧️     Omkar Bhagwat
27/10/2025

कोकणचं खास चहा आणि नादखुळा पावसाळा — गुहागरची ओळखच वेगळी ☕🌧️


Omkar Bhagwat

कोकणी फिश थाळीचा स्वाद घेतला नाही, तर गुहागर भेट अपुरीच! 🐟
26/10/2025

कोकणी फिश थाळीचा स्वाद घेतला नाही, तर गुहागर भेट अपुरीच! 🐟

गुहागरचा समुद्र म्हणजे शांततेचं घर! 🌊इथे येणारा प्रत्येक पर्यटक निसर्गाच्या कुशीत हरवून जातो.
26/10/2025

गुहागरचा समुद्र म्हणजे शांततेचं घर! 🌊
इथे येणारा प्रत्येक पर्यटक निसर्गाच्या कुशीत हरवून जातो.

उद्या पासून आपल्या सर्वांच्या सेवेत.शृंगारतळी वेळंब रोड येथे आथोराईज्ड ➡️ suzuki सर्विस स्टेशन.आवश्य भेट द्या. प्रोप्राय...
25/10/2025

उद्या पासून आपल्या सर्वांच्या सेवेत.शृंगारतळी वेळंब रोड येथे आथोराईज्ड ➡️ suzuki सर्विस स्टेशन.आवश्य भेट द्या. प्रोप्रायटर📍नासीम साल्हे. Nasim Salhe

12/11/2024

Sponsored post

https://www.facebook.com/profile.php?id=61566993449768&mibextid=ZbWKwL

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गुहागर विधानसभा मतदारसंघांचे अधिकृत उमेदवार श्री. प्रमोद गांधी यांचे ऑफिशियल फेसबुक पेज

मी प्रमोद गांधी,
गुहागर तालुक्याची व पर्यायाने आपल्या मातीची सेवा करता यावी म्हणून निवडणूक लढवत आहे.

24/09/2023

Follow the कोकणची माणसं channel on WhatsApp:

शृंगारतळी, गुहागर तालुक्यातील एक असं गाव जे शहर तर नाही पण शहरातील सर्व सुखसुविधा येथे आहेत. मोठाली दुकानं, वाहनांचे शोर...
25/11/2022

शृंगारतळी, गुहागर तालुक्यातील एक असं गाव जे शहर तर नाही पण शहरातील सर्व सुखसुविधा येथे आहेत. मोठाली दुकानं, वाहनांचे शोरुम, बॅंका, पेट्रोलपंप आणि निवासी इमारती. याच बरोबर एक सोय जी काळाच्या आधी या गावात आली ती म्हणजे थिएटर. आजपासून सुमारे २० वर्ष‍ापुर्वी शृंगारतळी मध्ये राजलक्ष्मी चित्रमंदीर सुरु झाल आणि चिमणी पाखरं च्या शोला हाउसफुल्ल चे बोर्ड लागले. पण बाजारपेठेपासून लांबचे अंतर आणि वाहतुकीच्या साधनांची कमतरता यामुळे हळूहळू थिएटर बंद झाले. परंतु २०२२ मध्ये सुनिल चव्हाण यांच्या प्रयत्नातुन पुन्हा एकदा थिएटर चालू झाले असून नवनवीन चित्रपट, कॅंटिन, हॉल सारख्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

24/11/2022
11/11/2022

Want to visit Guhagar taluka? But not sure where to look for a hotel, lodging or a good restaurant in the taluka?? Want to rent a car for travel or any other emergency while your stay at guhagar?? Whatever the task, we will provide complete guidance. contact us 9404553085

Address

Guhagar
415724

Telephone

8390003085

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when guhagar.info posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share