Nashik's Balaji Nursery Pvt. Ltd.

Directions Website

Nashik's Balaji Nursery Pvt. Ltd. We Nashik's Balaji Nursery Pvt. Ltd. situated in Dindori, Nashik, We are the top name in nursery sec

महाराष्ट्राची यशो गाथा, महाराष्ट्राची शौर्य कथा, पवित्र माती लावू कपाळी, धरणी मातेच्या चरणी माथा महाराष्ट्र दिनाच्या हार...
01/05/2025

महाराष्ट्राची यशो गाथा, महाराष्ट्राची शौर्य कथा, पवित्र माती लावू कपाळी, धरणी मातेच्या चरणी माथा महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रत्येक काम होवो पूर्ण.. न काही राहो अपूर्ण.. धन-धान्य आणि प्रेमाने भरलेलं असो जीवन.. घरात होवो लक्ष्मीचं आगमन.." अक्षय...
30/04/2025

प्रत्येक काम होवो पूर्ण.. न काही राहो अपूर्ण.. धन-धान्य आणि प्रेमाने भरलेलं असो जीवन.. घरात होवो लक्ष्मीचं आगमन.." अक्षय्य तृतीयेच्या सोनेरी शुभेच्छा!

तुमचे सामर्थ्य, बुद्धिमत्ता आणि ज्ञान वाढू दे.. संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!
16/04/2025

तुमचे सामर्थ्य, बुद्धिमत्ता आणि ज्ञान वाढू दे..
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!

आधुनिक भारताचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
14/04/2025

आधुनिक भारताचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

नमस्कार शेतकरी मित्रांनो 🙏ऊत्तम गुणवत्ता व विश्वसनीयता या महत्वाचा घटकांवर काम करुन शेतकरी राजास उत्तम प्रतिची रोपे तयार...
07/04/2025

नमस्कार शेतकरी मित्रांनो 🙏

ऊत्तम गुणवत्ता व विश्वसनीयता या महत्वाचा घटकांवर काम करुन शेतकरी राजास उत्तम प्रतिची रोपे तयार करुन देने हा एकच मानस तसेच शेतकरी राजाचा सेवेसाठी नेहमी तत्पर राहून... आम्ही उत्कृष्ट, निरोगी, दर्जेदार व नामांकीत कंपनीचे टोमॅटो ची रोप उपलब्ध करुन देत आहोत...

आजच आपली ऑर्डर नोंदवा. इथे तुम्हाला सर्व नामांकीत कंपनीचे भाजीपाल्याची रोपं तुमच्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील.

अधिक माहिती व बुकिंगसाठी संपर्क. मो.: 7878778378 व 9763071978

एकदा अवश्य भेट द्या व अनूभव घ्या...

जल्लोष गुढीपाडव्याचा…मराठी संस्कृतीचा…हिंदू परंपरेचा …तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना मराठी नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्य...
30/03/2025

जल्लोष गुढीपाडव्याचा…
मराठी संस्कृतीचा…
हिंदू परंपरेचा …
तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना मराठी नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !"

हातात रंगानी भरलेली पिचकारीगालावर चढली लाजेची रंगाची लालीया रंगपंचमीला होऊदेत पूर्ण तुझ्या सगळ्या इच्छारंगपंचमीच्या तुम्...
19/03/2025

हातात रंगानी भरलेली पिचकारी
गालावर चढली लाजेची रंगाची लाली
या रंगपंचमीला होऊदेत पूर्ण तुझ्या सगळ्या इच्छा
रंगपंचमीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!

रंग प्रेमाचारंग स्नेहाचारंग नात्यांचानव्या उत्साहात साजरा करू सण धुलीवंदनाचा.
14/03/2025

रंग प्रेमाचा
रंग स्नेहाचा
रंग नात्यांचा
नव्या उत्साहात साजरा करू सण धुलीवंदनाचा.

होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. होळीच्या सणाच्या दिवशी होलिका दहन हे सूचित करते की ...
13/03/2025

होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. होळीच्या सणाच्या दिवशी होलिका दहन हे सूचित करते की जे देवाला प्रिय आहेत ते पौराणिक पात्र प्रल्हादप्रमाणेच तारले जातील. याशिवाय होळी हे वसंत ऋतुच्या आगमनाचे प्रतीक मानले जाते. या काळात नवीन आणि चांगले पीक मिळावे म्हणून देवाची पूजाही केली जाते.
होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा🔥

Address

Balaji Nursery, Opposite New Market Yard, Dindori Vani Road, Dindori , Dist: Nashik, India
Dindori
422202

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nashik's Balaji Nursery Pvt. Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share