Dhule-Sakri Jalyukt Shivar Abhiyan जलयुक्त शिवार अभियान धुळे साक्री

  • Home
  • India
  • Dhule
  • Dhule-Sakri Jalyukt Shivar Abhiyan जलयुक्त शिवार अभियान धुळे साक्री

Dhule-Sakri Jalyukt Shivar Abhiyan जलयुक्त शिवार अभियान धुळे साक्री जलयुक्त शिवार अभियान - धुळे उपविभाग
To Conserve Water and Harvest rain. Tanker Free - Dhule Subdivision. Jalyukt Shivar Abhiyan-Dhule

07/08/2019

डॉ.एम.एस.स्वामीनाथन यांच्या 92 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक अभीष्टचिंतन...

22/04/2019
जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार अभियान यासाठी गाव पातळीवरील पोलीस पाटील यांचे मोठे योगदान भेटते... त्...
05/02/2019

जलयुक्त शिवार अभियान, गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार अभियान यासाठी गाव पातळीवरील पोलीस पाटील यांचे मोठे योगदान भेटते... त्यांचे प्रशिक्षणाचा हा प्रयत्न निश्चितच या योजनेला चालना देईल...

धुळे व साक्री तालुक्यातील सर्व #पोलीस_पाटील जुने व नवीन नियुक्त यांची एक दिवसाची प्रशिक्षण कार्यशाळा ही शुक्रवार दिनांक 8 फेब्रुवारी 2019 रोजी धुळे येथे राजर्षी शाहू नाट्यगृह, 80 फुटी रोड या ठिकाणी सकाळी दहा ते दुपारी सव्वा पाच या दरम्यान होणार आहे.

जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत  #अन्वर नाल्यावरील  #वडजाई तालुका धुळे येथील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याच्या पाट्या नवीन...
18/01/2019

जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत #अन्वर नाल्यावरील #वडजाई तालुका धुळे येथील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याच्या पाट्या नवीन टाकून नुकतीच दुरुस्ती पुर्ण करण्यात आली...
यंत्रना लघुसिंचन जलसंधारण धुळे विभाग...
वर्ष सन 2017-2018...

जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत पांझरा नदी वरील कौठळ तालुका धुळे येथील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याच्या पाट्या नवीन टाकून...
17/01/2019

जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत पांझरा नदी वरील कौठळ तालुका धुळे येथील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याच्या पाट्या नवीन टाकून नुकतीच दुरुस्ती पुर्ण करण्यात आली...
यंत्रना लघुसिंचन जलसंधारण धुळे विभाग...
वर्ष सन 2017-2018...

कावठे तालुका साक्री येथील जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत नगरपालिका साक्री साठी व कावठे परिसरातील शेतीसाठी कान नदीवरील सिमे...
17/01/2019

कावठे तालुका साक्री येथील जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत नगरपालिका साक्री साठी व कावठे परिसरातील शेतीसाठी कान नदीवरील सिमेंट नाला बंधारा...
यंत्रणा लघु सिंचन जलसंधारण...
मालनगाव धरणातून साक्री नगरपालिकेसाठी पिण्याचे पाण्यासाठी नुकत्याच सोडण्यात आलेल्या आवर्तनामुळे झालेला जलसाठा...

17/01/2019

कावठे तालुका साक्री येथील जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत नगरपालिका साक्री साठी व कावठे परिसरातील शेतीसाठी कान नदीवरील सिमेंट नाला बंधारा...
यंत्रणा लघु सिंचन जलसंधारण...
मालनगाव धरणातून साक्री नगरपालिकेसाठी नुकत्याच सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे झालेला जलसाठा...

बातमी दैनिक सकाळ...देऊर तालुका धुळे येथे येथे 20 बंधाऱ्यांचे नाला खोलीकरण...
17/01/2019

बातमी दैनिक सकाळ...
देऊर तालुका धुळे येथे येथे 20 बंधाऱ्यांचे नाला खोलीकरण...

17/01/2019
जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत बुरजड तालुका धुळे येथील धाप या पाझर तलावाचे कामाची समवर्ती तपासणी...या कामाची अनेक वर्षापास...
17/01/2019

जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत बुरजड तालुका धुळे येथील धाप या पाझर तलावाचे कामाची समवर्ती तपासणी...
या कामाची अनेक वर्षापासून या भागातील शेतकऱ्यांनी मागणी केली होती. जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाकडे असलेला हा पाझर तलाव परिसरातील शेकडो एकर शेतीला आता जीवदान देणार...

Address

Dhule
424001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhule-Sakri Jalyukt Shivar Abhiyan जलयुक्त शिवार अभियान धुळे साक्री posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share