11/07/2024
आज महाराष्ट्र टीम कडून भिवंडी चे खासदार सुरेश म्हात्रे यांना रेल्वे अप्रेंटिस मुलांना जुन्या नियमां नी जीएम पावर ने रेल्वे मध्ये घेण्यात यावे व रेल्वे अप्रेंटिस मुलांना ट्रेनिंगच्या वेळेस पूर्णी सेफ्टी किट व इन्शुरन्स पॉलिसी बनवण्यात यावी व है सर्व मुद्दे संसद मध्ये मांडावेत याकरता लेटर देण्यात आले व त्याच्या कडून चागल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला
All India Railway Act Apprentice Association
Balya Mama - Suresh Gopinath Mhatre
Sharad Pawar
Supriya Sule
Nilesh Lanke
Dr.Amol Kolhe
Indian National Congress