Aurangabad- Historical place

Aurangabad- Historical place Aurangabad is the historical place

14/07/2022

औरंगाबाद शहरापासून सुमारे २४ कि. मी अंतरावर असलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून १००० मी. उंच असल्याने याला थंड हवेच्या ठिकाणाचा दर्जा देण्यात आला आहे. डोंगरांच्या कुशीत वसलेले आणि गर्द वनात लपलेले सारोळा हे औरंगाबादवासीयांसाठी एकदिवसीय सहलीवर जाण्याचे उत्तम ठिकाण आहे.

09/08/2020
11/05/2020

Build A Unique Website To Convert Visitors Into Customers. Avail our responsive web designing services to build a distinct website and significantly increase your business potentials online.
Services
1. Website Design
2. Website Development
3. Ecommerce Solution
4. Web Application Development
If you want anything services from us then directly contact us -9921149525

We are one against
27/03/2020

We are one against

22/03/2020

@जनता कर्फ्यु@
आज कोरोनामुळे जनता कर्फ्यु लागला पण असाच कर्फ्यु प्रत्येक आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा लागला तर किती छान होईल ?
कारण पहिली गोष्ट प्रदुषण कमी होईल दुसरी गोष्ट म्हणजे स्वतः च्या परिवारा सोबत वेळ घालवता येईल तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या वर जो कामाचा ताण असतो तो ही थोड्या प्रमाणात कमी होईल आणि यात सर्वप्रथम आपण जो काही निसर्गा सोबत खेळ चालवला आहे तो काहीशा प्रमाणात कमी होईल ,जर आपणांस माझा हा लेख आवडला असेल तर कृपया शेअर जेणे करुन ही गोष्ट सरकार पर्यंत पोहचेल.
आपला
सुमित दिवेकर

Be Careful Everyone.....Stop Corona in Second Stage....
22/03/2020

Be Careful Everyone.....Stop Corona in Second Stage....

Gautala Autramghat Sanctuary is a protected area of Maharashtra state, India. It lies in the Satmala and Ajantha hill ra...
15/02/2020

Gautala Autramghat Sanctuary is a protected area of Maharashtra state, India. It lies in the Satmala and Ajantha hill ranges of the Western Ghats, and administratively is in Aurangabad District and Jalgaon District. The wildlife sanctuary was established in 1986 in an existing reserved forest area.

It covers a total area of 26,061.19 hectares (64,399 acres) with Reserved Forest Areas of 19706 ha. in Aurangabad and 6355.19 ha. in Jalgaon. Its name comes the nearby village of Gautala, which was itself named after Gautam Rishi, a Hindu ascetic mentioned in the Ramcharitmanas.

औरंगाबाद लेणी ही औरंगाबाद शहरातील बीबी का मकबरापासून उत्तरेला सुमारे दोन किलोमीटर अंतरावर आहे. ही एक बौद्ध लेणी असून डों...
10/02/2020

औरंगाबाद लेणी ही औरंगाबाद शहरातील बीबी का मकबरापासून उत्तरेला सुमारे दोन किलोमीटर अंतरावर आहे. ही एक बौद्ध लेणी असून डोंगरात खोदलेली आहे. ही बौद्ध लेणी असल्याचा पहिला संदर्भ कान्हेरीच्या विशाल चैत्यात सापडतो. इ.स.चे ६ वे शतक ते इ.स.चे ७ वे शतक यादरम्यान ही लेणी निर्माण करण्यात आली आहे. यात लेण्यांची संख्या १२ इतकी आहे.

तुलनेने मृदू अशा बेसॉल्ट खडकात ही लेणी खोदलेली आहे आणि त्याच्या स्थानावरून ही सर्व १२ लेणी मुख्यत्वे तीन गटांत विभागलेली आहेत. औरंगाबाद परिसरात असलेल्या अजिंठा आणि वेरूळ येथील लेण्यांशी या लेणींचा संबंध लावला जातो. अजिंठ्याची लेणी आणि वेरूळची लेणी ही युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थाने म्हणून घोषित झाली आहेत.

यातील लेणे क्रमांक ३ हे अजिंठ्याच्या महायान लेण्यांच्या शैलीतील आहे. लेणे क्रमांक ७ हे मात्र वेरूळच्या रामेश्वर लेण्याशी (लेणे क्रमांक २४) मिळतेजुळते आहे. त्यात पुढे व्हरांडा असून मागील भिंतीत गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या सभोवती प्रदक्षिणापथ असून त्याच्या भिंतीत भिक्खूंच्या खोल्या आहेत. ही बुद्ध लेणी भारताच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटना दर्शवितात.

दौलताबाद याचे नाव देवगिरी .किल्ल्याभोवती खंदक आहे व भुयारी मार्गाने जावे लागते .किल्ला चढतांना मध्यभागी अंधाराने व्यापले...
09/02/2020

दौलताबाद याचे नाव देवगिरी .किल्ल्याभोवती खंदक आहे व भुयारी मार्गाने जावे लागते .किल्ला चढतांना मध्यभागी अंधाराने व्यापलेला आहे . शत्रूला मारण्यासाठी येथे एक गरम तवा ठेवलेला असे .किल्ल्याच्या भोवतीचा महाकोट,शिल्पसंग्रह, बुरुज, हाथीहौद , भारतमाता मंदिर, चांद मिनार ,हेमाडपंथी मंदिर , कालकोट चीनी महाल, मेढा तोफ , खंदक, भुयारी रस्ता गणेश मंदिर, बारादरी , जनार्दन स्वामींच्या पादुका , दुर्गातोफ अशा कितीतरी गोष्टी बघण्यासारख्या आहेत.येथे बांधलेला शंभर फुट उंचीचा मनोरा चांद मिनार किल्ल्याजवळ आहे

मार्ग :- दौलताबाद औरंगाबाद पासून १३ किमी अंतरावर आहे . औरंगाबाद विमानतळ हे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांना जोडले आहे . रेल्वे आणि बस सेवा हि उपलब्ध आहे .

सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय हे औरंगाबाद मधील उद्यान व प्राणी संग्रहालय आहे. हे उद्यान १९८५ मध्ये छोट्या स्वरूपात...
08/02/2020

सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय हे औरंगाबाद मधील उद्यान व प्राणी संग्रहालय आहे. हे उद्यान १९८५ मध्ये छोट्या स्वरूपात सुरु करण्यात आले होते. हे उद्यान शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाजूला आहे. सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय मराठवाड्यातील एकमेव प्राणी संग्रहालय आहे. या प्राणी संग्रहालयात विविध प्रकारचे २०० पेक्षा जास्त प्राणी व पक्षी आहेत. हे एक राज्यातील विशेषतः मराठवाड्यातील एक प्रमुख प्रेक्षणिय स्थळ असून विद्यार्थ्यांच्या सहलीसह लाखो पर्यटक दरवर्षी प्राणिसंग्रहालयाला भेटी देतात. याचे "सिद्धार्थ" नाव हे गौतम बुद्धांच्या नावावरून ठेवण्यात आले आलेले असून उद्यानात बुद्धांचा एक भव्य पुतळा बसवण्यात आला आहे.[१]

Address

Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aurangabad- Historical place posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aurangabad- Historical place:

Share

Category