Swadisht Gruh Udyog

Swadisht Gruh Udyog Swadisht Gruh Udyog & Papad

Reseller always Welcome... "*स्वादिष्ट गृहउद्योग*"धनमंडीबाग, भाजी मंडई, औरंगपुरा, औरंगाबाद. कुठे नाही कमी आणि शुध्दतेची ...
27/05/2022

Reseller always Welcome...

"*स्वादिष्ट गृहउद्योग*"
धनमंडीबाग, भाजी मंडई, औरंगपुरा, औरंगाबाद.
कुठे नाही कमी आणि शुध्दतेची हमी...
मायेने, प्रेमाने घरगुती प्रसन्न वातावरणात तयार केलेल्या उत्पादनांचा आनंद घ्या...
1) सेंद्रिय हळद पावडर
2) सेंद्रिय लाल तिखट
3) धना पावडर
4) काळा मसाला
5) लाल मसाला (कांदा,लसुन)
6) एसर पीठ
7) मेतकुट
8) हात शेवयी
9) मशीन शेवयी (गव्हाची व रव्याची)
10) उडिद मुग पापड
11) मसाला पापड (उडिद व मुग)
11) तांदुळ पापड
12) नाचणी पापड
13) ज्वारी पापड
14) तांदुळ टिकली पापड
15) गव्हाची कुरडई
16) बाजरीच्या खारोड्या व पापड
17) वळवट
18) अनरसा पीठ
19) सातुचे पीठ
20) नाचणीचे पोंगे
21) ओनियन रिंग
22) गहू व रव्याची पाणीपुरी
23) इटालियन पास्ता
उपवास स्पेशल -
24) बटाटा पापड
25) बटाटा शेव / किस
26) राजगीरा लाही
27) शाबुदाना पापड व कुरडई
28) शिंगाडा शेवयी
29) भाजणी पीठ (शाबुदाना पीठ, राजगीरा पीठ, भगर पीठ, शिंगाडा पीठ)
30) उपवास स्नॅक्स (आकार - चिप्स, स्प्रिंग, शंख व इतर)
वरिल सर्व प्रकारचे उत्पादने योग्य भावात मिळतील, लवकरच आपली ऑर्डर बुक करा.
औरंगाबाद शहरात घरपोच सेवा उपलब्ध(आगदरी माफक दरात)...
संपर्क::. सौ. अश्विनी सुरडकर,
मो. 9209622252 / 9595303013.

*तिळाची कुरडई होलसेल व रिटेल स्वरूपात मिळेल, स्वादिष्ट गृह उद्योग, औरंगाबाद, Contact 9595303013, 9209622252*
23/04/2022

*तिळाची कुरडई होलसेल व रिटेल स्वरूपात मिळेल, स्वादिष्ट गृह उद्योग, औरंगाबाद, Contact 9595303013, 9209622252*

बाजरीची खारोडी सांडगे व बाजरीची पापडीहोलसेल व रिटेल स्वरूपात ऑर्डरनुसार मिळेल 👆For more details Contact - 9595303013 / 9...
12/03/2022

बाजरीची खारोडी सांडगे व बाजरीची पापडी
होलसेल व रिटेल स्वरूपात ऑर्डरनुसार मिळेल 👆
For more details Contact - 9595303013 / 9209622252
Aurangabad home delivery available charges applicable / Other city Courier, Transport, Bus parcel facility (Shipping Extra)

*आरोग्यास पौष्टिक अशी नाचणीची शेवई व नाचणीची नूडल्स ऑर्डरनुसार मिळतील, स्वादिष्ट गृह उद्योग, औरंगाबाद,9595303013, 920962...
31/12/2021

*आरोग्यास पौष्टिक अशी नाचणीची शेवई व नाचणीची नूडल्स ऑर्डरनुसार मिळतील, स्वादिष्ट गृह उद्योग, औरंगाबाद,9595303013, 9209622252*

सेंद्रिय चपाटा व बेडगी मिरचीचे लाल तिखट आणि सेंद्रिय हळद योग्य दरात मिळेल, स्वादिष्ट गृह उद्योग, औरंगाबाद.Contact 959530...
27/11/2021

सेंद्रिय चपाटा व बेडगी मिरचीचे लाल तिखट आणि सेंद्रिय हळद योग्य दरात मिळेल,
स्वादिष्ट गृह उद्योग, औरंगाबाद.
Contact 9595303013 / 9209622252

गव्हाची कुरडई ऑर्डरनुसार मिळेल...स्वादिष्ट गृह उद्योग, औरंगाबाद. Contact - 9595303013 / 9209622252
12/11/2021

गव्हाची कुरडई ऑर्डरनुसार मिळेल...
स्वादिष्ट गृह उद्योग, औरंगाबाद.
Contact - 9595303013 / 9209622252

गव्हाच्या हाताने तयार केलेल्या हात शेवया रिटेल (350/-1kg) व मशीनच्या गहू शेवया रिटेल (200/-1kg)होलसेल व रिटेल स्वरूपात ऑ...
12/11/2021

गव्हाच्या हाताने तयार केलेल्या हात शेवया रिटेल (350/-1kg) व मशीनच्या गहू शेवया रिटेल (200/-1kg)
होलसेल व रिटेल स्वरूपात ऑर्डरनुसार मिळेल 👆
For more details Contact - 9595303013 / 9209622252
Aurangabad home delivery available / Other city Courier, Transport, Bus parcel facility (Shipping Extra)

30/10/2021

गव्हाच्या हात शेवया👆 होलसेल व रिटेल स्वरूपात मिळतील🙏 Contact- 9595303013 / 9209622252

*उपवासासाठी स्पेशल बटाटा पासून तयार केलेले लाल मिरची, हिरवी मिरची व जीरा टिकली पापड ऑर्डरनुसार होलसेल व रिटेल स्वरूपात म...
24/09/2021

*उपवासासाठी स्पेशल बटाटा पासून तयार केलेले लाल मिरची, हिरवी मिरची व जीरा टिकली पापड ऑर्डरनुसार होलसेल व रिटेल स्वरूपात मिळतील... स्वादिष्ट गृह उद्योग, औरंगाबाद*
*Contact- 9595303013, 9209622252*

*खास आषाढी एकादशी, श्री गुरुपौर्णिमा उत्सव व पुढील श्रावण महिन्यातील उपवास*  निमित्त आमच्याकडे *रूचकर,शुध्द,स्वादिष्ट,सा...
16/07/2021

*खास आषाढी एकादशी, श्री गुरुपौर्णिमा उत्सव व पुढील श्रावण महिन्यातील उपवास* निमित्त आमच्याकडे *रूचकर,शुध्द,स्वादिष्ट,सात्विक,* सर्व प्रकारचे उपवास उन्हाळी वाळवण ,उपवासाचे पीठे,व उपवास फराळी पदार्थ मिळतील.
*आम्हीआपल्या सेवेत तत्पर आहोत*🙏🏻
1. Rajgira, Bhagar, Shabudana Pith
2. Rajgira Lahi
3. Batata Handmade Chip's
4. Batata Khis
5. Batata Shev
6. Shabudana Pali Papad
7. Shabudana Kurdai
8. Machine made Snaks
9. Batata Tikali Papad
10. Shabudana Vafevarchi Papad
11. Shingada Shevai
12. Shingada Pith

Address

Aurangabad
431001

Telephone

+919595303013

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swadisht Gruh Udyog posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Swadisht Gruh Udyog:

Share