24/04/2026
🙏 नमस्कार!
शिव टूर्सच्या *देवदर्शन स्पेशल सहल* बद्दल आपण विचारणा केली होती, त्याचे स्मरण करून देते.
🗓 *1 मे – 3 मे 2026*
📍 शेगाव → कारंजलाड → माहूरगड
💰 फक्त *रु. 5500/-* (बुकिंग रु. 1500 पासून)
✅ AC लक्झरी बस
✅ राहणे + जेवण + दर्शन सर्व समाविष्ट
*सीट्स लिमिटेड आहेत!* 🌸
बुकिंग करायचे असल्यास आजच कळवा.
📞 सौ. कविता सागडे – 9136736207