29/10/2012
पुण्यात कांदा, बटाटा, आल्याचे दर वाढले...............
फळभाज्यांचे दहा किलोचे दर
कांदा 100-150, बटाटा 100-140, लसूण 80-200, आले सातारी 350-360, भेंडी 200-250, गवार गावरान 200-230, टोमॅटो 30-60, दोडका 100-140, हिरवी मिरची 100-120, दुधी भोपळा 40-80, चवळी 100-140, काकडी 50-70, कारली हिरवी 140-150, कारली पांढरी 120- 130, पापडी 160-180, पडवळ 80-120, फ्लॉवर 80-120, कोबी 30-60, वांगी 100-150, डिंगरी 130-140, नवलकोल 60-80, ढोबळी मिरची 150-180, तोंडली कळी 120-140, तोंडली जाड 60-70, शेवगा 450-500, गाजर 200-250, वालवर 150-180, बीट 40-50, घेवडा 300-400, कोहळा 80-120, आर्वी 200-220, घोसावळे 140-150, ढेमसे 200-240, भुईमूग शेंग 300-400, मटार स्थानिक 500-700, पावटा 200-250, तांबडा भोपळा 50-100, सुरण 140-150, नारळ 600-800, मका कणीस (शेकडा) - 200-300.
पालेभाज्यांचे दर (शेकडा)
कोथिंबीर 300-800, मेथी 700-700, शेपू 300-600, कांदापात 300-600, चाकवत 300-400, करडई 300-400, पुदिना 200-300, अंबाडी 300-400, मुळे 300-700, राजगिरा 200-250, चुका 300-400, चवळई 300-400, पालक 400-500.
फळ बाजारात रविवारी (ता. 28) लिंबाची सुमारे दोन हजार गोणी आवक झाली. इतर फळांमध्ये मोसंबी सुमारे 28 टेम्पो, संत्रा 10 टन, डाळिंब सुमारे 30 टन, कलिंगड 20 ते 25 टेम्पो, खरबूज सुमारे 20 ते 22 टेम्पो, पपई 15 टेम्पो, सीताफळाची 20 टन, चिकूची चारशे गोण्या, तर बोरांमध्ये उमराण आणि चमेलीची सुमारे 150 ते 200 गोणी आवक झाली. इतर फळांची सर्वसाधारण आवक होती.
लिंबे (प्रति गोण) 120-600, डाळिंब (प्रति किलो) - आरक्ता 20-70, गणेश 10-50, भगवा 30-150; मोसंबी (3 डझन) 80-120, (4 डझन) 50-100; संत्री (3 डझन) 80-160, संत्री (4 डझन) 50-100, पपई (प्रति किलो) 5- 15, सीताफळ (किलो) 3-120, कलिंगड (किलो) 5-13, खरबूज (किलो) 10-20, पेरू (18-20 किलो क्रेट) 250-550; बोरे - उमराण (10 किलो) 100-130, चमेली (10 किलो) 180-220, चेकनट (प्रति किलो) 50-60, चण्यामण्या -200-230; सफरचंद - किन्नोर (20-25) 1800-3000, (10-12) 1200-1800, सिमला (20-25) 1200-2300, हिमाचल गोल्डन (20-25) -1200-1800, काश्मीर डेलिशियस -(13-15) - 800-1400, अमेरिकन (13-15) 800-1200, महाराजा (13-15) -600-800.
नवरात्रोत्सव आणि दसऱ्यानंतर फुलांची आवक तुलनेत मंदावली असून मागणीदेखील घटली होती.
फुले -
झेंडू 10-20, गुलछडी 20-30, बिजली 20-30, कापरी 5-15, शेवंती 40-80, ऍस्टर (चार गड्ड्यांचे दर) 5-10, गुलाब गड्डी (12 नगांचे दर) 6-15, ग्लॅडिएटर 8-15, गुलछडी काडी 5-15, डच गुलाब 30-60, लिली बंडल (50 काडी) 2-5, जरबेरा 20-30, चमेली 100-150.
कडबा, कुट्टी, ऊस, वाढे (40 किलोचे)
ऊस गळीत हंगाम सुरू झाल्याने वाढ्याची आवक सुरू झाली आहे.
कडबा 400, कडबा कुट्टी 480, ऊस कुट्टी 100, ऊस वाढे 60
रविवारी मासळी बाजारात खोल समुद्रातील मासळी सुमारे पाच टन, खाडीची दोन टन भिगवणची पाचशे ते सहाशे किलो, आंध्र रहू एक टन आणि चिलापी एक तर मांगूरची दीड टन आवक झाली.
मासळी दर (प्रति किलो)
पापलेट - कापरी 1100-700, मोठे 700, मध्यम 600, लहान 500; भिला 420, हलवा 380, सुरमई 320; रावस - लहान 360, मोठा 500; घोळ 360, करली 200, करंदी 50, भिंग 200, पाला 600, वाम 320, ओले बोंबील 60-80.
कोळंबी -
लहान 120, मोठी 240-320, जंबो प्रॉन्स 900, किंग प्रॉन्स 750 लॉबस्टर 750, मोरी 200, मांदेली 120, राणीमासा 120, खेकडे 160, चिंबोऱ्या 320
खाडीची मासळी
सौंदाळे 240, खापी 160, नगली 240-400, तांबोशी 240, पालू 160, लेपा 160, बांगडा - लहान 120, मोठा 140; शेवटे 160, पेडवी 40, बेळुंजी 120, तिसऱ्या 120, खुबे 40, तारली 60 -80.
नदीची मासळी
रहू 100-120, कतला 100-120, मरळ 240, चिलापी 40-50, मांगूर 75, खवली 32, आम्ळी 32, खेकडे 120, वाम 280.
मटण - 320, बोल्हाईचे - 320, खिमा - 320, कलेजी - 360
चिकन - 120, लेगपीस - 140, जिवंत कोंबडी - 100, बोनलेस - 170.
अंडी
गावरान (शेकडा) 550, डझन 72, प्रति नग 7; इंग्लिश - (शेकडा) 320, डझन 42, प्रतिनग 3.50