18/09/2025
अस्सल साधनांच्या आधारे इतिहास संशोधन कसे करावे.. इतिहासात संदर्भाला किती महत्व असते याचा खरा आदर्श आणि परिपाठ घालून देणारे इतिहाससंशोधक शिवचरित्रकार मेहंदळे सरांचे शिवचरित्र व इतिहासातील योगदान महाराष्ट्रासाठी अविस्मरणीय राहील त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन #शिवचरित्रकार! 🙏🏻