23/07/2026
"नमस्कार भक्तांनो!
देवदर्शनाची इच्छा आहे पण प्रवासाची काळजी वाटते?
मग तुमच्यासाठी आहे Shiv Tours ची देवदर्शन स्पेशल सहल.
गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर आणि पंढरपूर अशा पवित्र स्थळांचे दर्शन...
आरामदायी AC बस, स्वच्छ राहण्याची व्यवस्था, चविष्ट जेवण, आणि अनुभवी मार्गदर्शक.
हे सर्व फक्त ₹5500 मध्ये.
📲 आजच तुमची सीट बुक करा!
👩💼 आयोजक: कविता विष्णू सागडे
Shiv Tours
📞 मो.: 9136736207
💬 WhatsApp वर चौकशी करा:
https://wa.me/919136736207?text=नमस्कार,%20मला%20शेगाव%20-%20कारंजा%20लाड%20-%20माहूरगड%20देवदर्शन%20सहलीची%20संपूर्ण%20माहिती%20हवी%20आहे.
#शिवटूर्स #शेगाव #कारंजालाड #माहूरगड #देवदर्शन #बुकिंगसुरू