Tushar More

Tushar More Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Tushar More, Transit System, Mahabaleshwar.

 #गडावरचाराजा2025
04/09/2025

#गडावरचाराजा2025

*राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाबळेश्वर अध्यक्ष आमचे मित्र युवा उद्योजक भावी नगरसेवक सन्माननीय श्री रोहित  (दादा) ढेबे आपण...
04/11/2023

*राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाबळेश्वर अध्यक्ष आमचे मित्र युवा उद्योजक भावी नगरसेवक सन्माननीय श्री रोहित (दादा) ढेबे आपणास उदंड आयुष्य लाभो हीच विठ्ठल रुक्मिणी चरणी प्रार्थना🙏*
*आपणास वाढदिवसाच्या हार्दिक..*
*""शुभेच्छा""*🎂💐

👑

वाई- खंडाळा- महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, जननायक आमदार व तसेच किसनवीर साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री. मकर...
29/10/2023

वाई- खंडाळा- महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय, जननायक आमदार व तसेच किसनवीर साखर कारखान्याचे चेअरमन मा. श्री. मकरंद आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....!⏰*
#जननायक
makrand_patil

20/09/2023
|| गडावरचा राजा || #गणपतीबाप्पामोरया  #मंगलमुर्तीमोरया
20/09/2023

|| गडावरचा राजा ||
#गणपतीबाप्पामोरया #मंगलमुर्तीमोरया

एकमेकांचे पाय खेचण्यापेक्षा सोबतीने ध्येय गाठण्याची शिकवण देणाऱ्या दहीहंडी व गोपाळकाल्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छ...
07/09/2023

एकमेकांचे पाय खेचण्यापेक्षा सोबतीने ध्येय गाठण्याची शिकवण देणाऱ्या दहीहंडी व गोपाळकाल्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#दहीहंडी

अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं, राम नारायणं जानकी वल्लभं!श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!   #श्रीकृ...
06/09/2023

अच्युत्म केशवं कृष्ण दामोदरं, राम नारायणं जानकी वल्लभं!

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

#श्रीकृष्ण_जन्माष्टमी

राखी' म्हणजे हा केवळ एक 'धागा' नसून भाऊ बहिणीच्या उत्कट प्रेमाचे, स्नेहाचे, विश्‍वासाचे, वचनांच्या पूर्ततेच्या ऋणानुबंधन...
30/08/2023

राखी' म्हणजे हा केवळ एक 'धागा' नसून भाऊ बहिणीच्या उत्कट प्रेमाचे, स्नेहाचे, विश्‍वासाचे, वचनांच्या पूर्ततेच्या ऋणानुबंधनाचा हा सण आहे.

रक्षाबंधन निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !

#रक्षाबंधन

हे राष्ट्र देवतांचे,हे राष्ट्र प्रेषितांचेआचंद्रसूर्य नांदो,स्वातंत्र्य भारताचे.अनेक ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसेनानी आणि ...
15/08/2023

हे राष्ट्र देवतांचे,हे राष्ट्र प्रेषितांचे
आचंद्रसूर्य नांदो,स्वातंत्र्य भारताचे.

अनेक ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसेनानी आणि क्रांतिकारकांच्या त्याग आणि बलिदानातून आजचे स्वातंत्र्य साकारले आहे. आपण सर्वजण त्यांचे स्मरण करुयात. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

🌹🎂🌹🎂🌹🎂🌹महाबळेश्वर तालुक्यातील तरुणांना स्फूर्ती देणारे, तालुक्यातील जडणघडणीमध्ये प्रमुख भूमिका निभावत सर्वांना समान न्या...
01/05/2023

🌹🎂🌹🎂🌹🎂🌹
महाबळेश्वर तालुक्यातील तरुणांना स्फूर्ती देणारे, तालुक्यातील जडणघडणीमध्ये प्रमुख भूमिका निभावत सर्वांना समान न्याय देण्याची वृत्ती असणारे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, जिल्हा नियोजन समिती सदस्य, आणि सातारा जिल्ह्यातील राजकारणात सक्रिय सहभाग घेऊन महाबळेश्वर तालुक्यातील घराघरात विकास कामे पोहचण्यासाठी अहोरात्र धडपडणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय राजेंद्रशेठ राजपुरे साहेब यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा....
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹




Address

Mahabaleshwar

Telephone

+919422337621

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tushar More posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Tushar More:

Share

Category